कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#PRR #पितृपक्ष स्पेशल .....
#लाखोळीच्या डाळीचे वडे

#PRR #पितृपक्ष स्पेशल .....
#लाखोळीच्या डाळीचे वडे

पुढे वाचा

लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#PRR #पितृपक्ष स्पेशल .....
#लाखोळीच्या डाळीचे वडे

#PRR #पितृपक्ष स्पेशल .....
#लाखोळीच्या डाळीचे वडे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30- मीनीटे
3- झणांसाठी
  1. 200 ग्रामलाखोळीची रात्रभर भीजलेली डाळ
  2. 2 टीस्पूनबेसन
  3. 2-3हीरव्या मीर्चि
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 टेबलस्पूनधणे
  6. 1 टीस्पूनतीळ
  7. 1/2 इंचअद्रक
  8. 1 टीस्पूनशोप
  9. 6-7कढिपत्ता पाने
  10. 1 टीस्पूनमीठ
  11. 1 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनतीखट
  13. 1 टीस्पूनओवा
  14. 1/2 टीस्पूनहींग
  15. 250 ग्रामतेल तळण्यासाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30- मीनीटे
  1. 1

    प्रथम रात्रभर भिजवलेली लाखोळीची डाळ स्वच्छ धुऊन पाण्यातून काढून पूर्ण निथळून घेणे....मसाले धणे, जीरे,शोप, अद्रक,हिरवी मिरची,कडीपत्ता‌‌.....मीक्सरच्या जार मध्ये बारीक करून घेणे....

    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    भीजलेली डाळ पण जाडसर बारीक करून घेणे ‌....एका बाऊलमध्ये काढून त्यात तिखट, मीठ,ओवा, हींग, हळद वाटलेला मसाला बेसन टाकून मिक्स करणे.....

    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅसवर तेल गरम करायला ठेवणे आणि हातावरती छोटे छोटे वडे थापून तेलामध्ये टाकणे आणि लो ते मीडीयम आंचेवर लालसर तळून घेणे....

    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    वडे सर्व करण्यासाठी तयार...

    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    लाखोळीच्या डाळीचे खुसखुशीत वडे (Lakholichya Daliche Vade Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
22 सप्टेंबर 2022 17:03 रोजी

टिप्पण्या

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
31 ऑक्टोबर 2022 05:40
@varsha_deshpande khup Chhan 👌👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पितृपक्षात केल्या जाणाऱ्या पाच भाज्या (Pitrupaksha Special Panch Bhajya Recipe In Marathi)
  2. सांजाच्या पोळ्या (Sanjachya Polya Recipe In Marathi)
  3. शेवयांची खीर(Sevai Kheer Recipe In Marathi)
  4. उरलेल्या भाकरीचा उपमा (Left Over Bhakricha Upma Recipe In Marathi)
  5. कुरकुरीत भेंडी (Kurkurit Bhendi Recipe In Marathi)
  1. उपवासाची भाजणी (Upwasachi Bhajani Recipe In Marathi)
  2. कुरकुरीत कारल्याची भाजी (Kurkurit Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
  3. करटूले ची भाजी (Kartulechi Bhaji Recipe In Marathi)
  4. पॉपकॉर्न (Popcorn Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16520893
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close