पुदीना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)
Sheetal Talekar @cook_31166972
#CCR
छान पौष्टिक असा पुदीना राईस....
कुकिंग सूचना
- 1
साहित्य :-
- 2
- 3
प्रथम तांदूळ धुवून ठेवावा. आता हे सर्व वाटुन घ्यावे.
- 4
आता कुकरमध्ये २ चमचे तेल किंवा तुप घालून त्यात हे सर्व मसाले घालावे.आता कडीपत्ता १ चमचा पुड घालावी.
- 5
आता १ कांदा उभा कापुन घालावा. आता कांदा थोडा सोनेरी रंगात झाला कि त्यात ती तयार केलेली पुदीन्याची पेस्ट घालून ते ढवळून घ्यावे. आता त्यात १ चमचा धने पुड घालून छान ढवळून घ्यावे.
- 6
आता पाणी घालून त्यात चवी नूसार मीठ घालावे.. आता ४ शिट्टया काढून घ्या.
- 7
अश्या प्रकारे आपला गरमागरम (पुदीना राईस) तयार आहे. आणि वास ही खुप छान येतो.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16606525

















टिप्पण्या