हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

हरियाली साबुदाणा खिचडी

हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)

हरियाली साबुदाणा खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1पाव साबुदाणा
  2. 1 वाटीहिरवी मिरची पेस्ट
  3. 1 वाटीशेंगदाणा कुट
  4. 2उकळले बटाटे
  5. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व आधी एक दिवस आधी साबुदाणा भिजत घालून घेऊ.

  2. 2

    त्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर जीरा पेस्ट तयार करून घेऊ.

  3. 3

    आता साबुदाणा मध्ये पेस्ट मिक्स करून घ्यावेत.

  4. 4

    त्यानंतर तेल गरम करून त्यात जिरा वाटलेले पेस्ट आणि बटाटे घालून परतून घ्यावे आता शेंगदाणा कूट घालून घेऊ आणि त्यात मीठ घालून छान परतून घेऊ.

  5. 5

    आता साबुदाणा घालून छान परतून घ्यावे नंतर एक चमचा दही घालून घेऊ आणि झाकून पाच मिनिटं होऊ द्यायचे आहे.

  6. 6

    हरियाली साबुदाणा खिचडी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes