रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 tass
  1. 1 किलोबेसन पीठ
  2. 3 वाटीसाजूक तूप
  3. मिठी साखर आवडी्रमाणे

कुकिंग सूचना

1 tass
  1. 1

    जाड बुडाच्या कढईत तूप घालून गॅसवर गरम करावे.

  2. 2

    तूप वितळले की त्यात बेसन टाकून मंद आचेवर भाजून घ्यावे.

  3. 3

    बेसनचा रंग बदले पर्यंत चांगले भाजून घ्यावे.

  4. 4

    एका मोठ्या ताटात भाजलेले बेसन काढावे.

  5. 5

    थोडे गार झाले की त्यात आवडप्रमाणे पिठी साखर घालुन एकत्र करावे.

  6. 6

    तयार मिश्रणाचे लाडू वळावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes