कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#CCR
थंडीच्या दिवसात उडदाच्या डाळीचे वरण अतिशय पौष्टिक असते चला तर मग बघूया

#CCR
थंडीच्या दिवसात उडदाच्या डाळीचे वरण अतिशय पौष्टिक असते चला तर मग बघूया

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 1 वाटीसाल्टाची उडीद डाळ
  2. 2 चमचेतूर डाळ
  3. 7 ते आठ लसणाच्या पाकळ्या
  4. 2हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर
  5. 5 ते सहा कढीपत्त्याची पाने
  6. 1टमाटा
  7. एकटी स्पून जीरे मोहरी
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनगरम मसाला
  10. एकटी स्पून धने पावडर,तिखट
  11. चवीनुसारमीठ
  12. फोडणीसाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम डाळ घेऊन ती स्वच्छ करून थोडा वेळ पाण्यात भिजत घालावे त्यातच तूरडाळ घालावी

    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर कुकर मध्ये डाळ घालून डाळ चांगली शिजवून घ्यावी

    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कांदा,मिरची,लसूण बारीक चिरून घ्यावे

    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर एक भांडे घेऊन त्यात तेल घालावे तेल तापले की जीरे मोहरी घालावी मिरची लसूण कढीपत्ता घालून घ्यावा टमाटा घालून पाच मिनिटे होऊ द्यावा नंतर त्यात सर्व मसाले घालावे

    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    शिजलेल्या उडदाची डाळ घालावी, चवीनुसार मीठ घालावे आवश्यकतेनुसार पाणी घालून पाच मिनिटे शिजू द्यावे वरतून कोथिंबीर घालावी

    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    छान भात किंवा वर पोळी सोबत खायला द्यावे

    उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
04 नोव्हेंबर 2022 11:43 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी (Jowarichya Pithachi Ukadpendi Recipe In Marathi)
  2. नारळी भात (Narali Bhat Recipe In Marathi)
  3. झटपट चण्याची रस्सा भाजी (Chana Rassa Bhaji Recipe In Marathi)
  4. पुदीना राईस (Pudina Rice Recipe In Marathi)
  5. बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
  1. बिसिबेळे भात (Bisibele Bhat Recipe In Marathi)
  2. चटपटीत शेंगदाणे (Chatpatit Shegdane Recipe In Marathi)
  3. बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
  4. शंकरपाळे (Shankarpale Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16606799
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close