खिचडी (Khichdi Recipe In Marathi)

#CCR
आई कडे ही खिचडी संध्याकाळी हमखास होत होती.
अजूनही माहेरी जाणे झाले की बहिणीकडे ही खिचडी होतेच.
छान मऊ खिचडी त्यावर मोहरीचे तेल आणि दही मिरची किंव्हा गाजराचे सांडगे नाहीतर लाल सुकी मिरची तळून बा काय बेत तो.
:-)

कुकिंग सूचना
- 1
डाळ तांदूळ धुवून घ्या.३ पाण्याने धुवून घ्या. त्यात दुप्पट पाणी घालून हळद मीठ घालून मिक्स करावे.
कूकर मध्ये पाणी घालून जाळी ठेवावी.
त्यात डाळ तांदूळ च डबा ठेवावा. झाकण ठेवावे. - 2
कूकर ल झाकण लावून गॅस ऑन करून घ्यावे.३,४ शिटी काढावी.गॅस बंद करून कूकर थंड झाल्यावर झाकण कढवे.
- 3
छान मऊ खिचडी सर्व करावी सोबत पापड लोणचे द्यावे.मोहरीचे तेल आवडत नसल्यास तूप पण वाढू शकता.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या