गाजरचा हलवा (Gajarcha Halwa Recipe In Marathi)

#WWR
थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता. रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुपात सर्व ड्रायफ्रूट परतवून घेऊन मग त्यात किसलेला गाजर टाकला व २ वेळा परतवून घेतला.
- 2
- 3
मग त्यात साखर टाकली व पुन्हा चांगले परतवून घेतले मग त्यात दूध टाकले व पाणी आटे पर्यंत चांगले परतवून घेऊन मग त्यात शेवटी मावा, केशर व वेलची पावडर टाकली. पुन्हा छान परतवून घेतले. गरमा गरम तयार गाजर चा हलवा.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या