कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#NVR

काल चंपाषष्ठी असून खंडोबाला वांग्याचा नैवेद्य असतो त्यानिमित्ते वांग्याची भाजी व भाकरी रात्री जेवणासाठी बनवली...

#NVR

काल चंपाषष्ठी असून खंडोबाला वांग्याचा नैवेद्य असतो त्यानिमित्ते वांग्याची भाजी व भाकरी रात्री जेवणासाठी बनवली...

पुढे वाचा

वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#NVR

काल चंपाषष्ठी असून खंडोबाला वांग्याचा नैवेद्य असतो त्यानिमित्ते वांग्याची भाजी व भाकरी रात्री जेवणासाठी बनवली...

#NVR

काल चंपाषष्ठी असून खंडोबाला वांग्याचा नैवेद्य असतो त्यानिमित्ते वांग्याची भाजी व भाकरी रात्री जेवणासाठी बनवली...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 8 ते दहा छोटी काळी वांगी
  2. 3मध्यम बटाटे लांब तुकडे केलेले
  3. 3कांदे बारीक चिरलेले
  4. 2मध्यम टोमॅटो बारीक चिरलेली
  5. 6ते सात पाकळ्या लसूण बारीक चिरलेला
  6. हळद, मिरची पावडर, धना जिरा पावडर, पाचकळशी मसाला, मीठ चवीनुसार
  7. गरजेनुसार गुळ
  8. 3ते चार चमचे खवलेला नारळ
  9. अक्कलकोट स्पेशल शेंगदाणा चटणी
  10. 1 मूठभरकोथिंबीर बारीक चिरलेली
  11. 4ते पाच चमचे तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    एका कढईत तेल घ्या व त्यात बारीक चिरलेला लसूण परतून घ्या. त्यावर बारीक चिरलेली कांदा व टोमॅटो गुलबटसर होईपर्यंत परतावे

    वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात वरील सर्व मसाले घालावे व चांगले परतून घ्यावे

    वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वांग्यांना मधून चार काप द्यावे व ते मसाल्यात घालावे. जोडीला बटाट्याच्या फोडी पण घालाव्या व चांगले परतावे. गुळ आणि खवलेला नारळ घालावा व परतून घ्यावे.

    वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अक्कलकोट वरून आणलेली शेंगदाणा चटणी घालावी म्हणजे दाण्याचे कूट घालायची गरज नाही. चांगले परतून घ्यावे

    वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व पाणी घालून वांगी आणि बटाटे शिजवून घ्यावी.

    वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    गरम गरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकऱ्या बरोबर सर्च करावे

    वांग्याची भाजी (Vangyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
30 नोव्हेंबर 2022 05:08 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
  2. झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
  3. सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
  4. मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
  5. बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
  1. उपीट (Upit Recipe In Marathi)
  2. भरली अंडी (Bharli Andi Recipe In Marathi)
  3. गावरान चवीचा चुलीवरचा झणझणीत वांग रस्सा (Vang Rassa Recipe In Marathi)
  4. वांग्याचे आणि बटाट्याचे काप (Vangyache Batatatyache Kaap Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16660371
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close