चिकन स्वच्छ धुऊन घेणे • मोठे कांदे मध्यम चिरलेले • आलं-लसूण पेस्ट • खोबरे भाजून घेणे • सुक्या लाल मिरच्या • खडा गरम मसाला(दालचिनी, तमालपत्र, काळे मिरी, वेलची, मसाला वेलची) • हळद, मिरची पावडर, पाचकळशी मसाला, धने पावडर, जीरे पावडर, मीठ • तेल गरजेनुसार • पाणी गरजेनुसार