मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)

अंड्यांमध्ये सर्व नऊ अत्यावश्यक अमीनो अॅसिड्स असतात, जे शरीराच्या गरजा पूर्ण करतात. हे व्हिटॅमिन ए, बी, कॅल्शियम, फॉस्फरससारख्या घटकांचे भांडार देखील आहे. रोज अंडी खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन मिळते.2
#NVR

कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंडी उकडून घेतली त्यात मीठ, पाणी व कोकम घातले.
(कोकम घातल्याने टोप काळा पडत नाही) - 2
मग एक उभा कांदा व टोमॅटो भाजून घेतले मग त्यात ओले खोबरे व सुखे खोबरे भाजून पेस्ट केली. उकडलेली अंडी सोलुन त्याला सुरीने चारी बाजूला कट केले.
- 3
कढई मध्ये बारीक कांदा व कडीपत्ता घालून सर्व मसाले फ्राय करून मग अंडी अड केली व चिमुटभर हिंग टाकला. वआलं लसुण पेस्ट अड केली.
- 4
मग वाटप टाकून अंडा चांगले ढवलले त्यात चवप्रमाणे मीठ टाकले व शेवटी कोथिंबीर व कोकम टाकून गॅस बंद केला. तयार गरमा गरम कवटाचा सामारा
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
- झटपट सुरमई फ्राय कोकणी पदधतीने (Konkani Style Surmai Fry Recipe In Marathi)
- सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
- बटाट्याची रस्सा भाजी तांदळाची भाकरी(Batatyachi Rassa Bhaji Tandlachi Bhakri Recipe In Marathi)
- झणझणीत वांग सुकां जवळा मसाला (Vang Sukka Jawala Recipe In Marathi)

टिप्पण्या