कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#ZCR

#ZCR

पुढे वाचा

कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#ZCR

#ZCR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१तास
२ जणांसाठी
  1. 15-20पालकची पाने
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 1बारीक चिरलेला कांदा
  4. 2ब्रेड स्लाईस
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनलाल तिखट
  7. 1/4 टीस्पूनहींग
  8. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टे. स्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 1/2 टे. स्पून कॉर्नफ्लोअरची पातळ पेस्ट
  12. ब्रेडक्रम्स
  13. कटलेटस तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    प्रथम पालक बारीक चिरून घेतला, कांदा बारीक चिरून घेतला, बटाटा कुस्करून घेतला, ब्रेड स्लाईसचा चुरा करून घेतला.

    कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्यांत हळद, हींग, तिखट, गरम मसाला, आल, लसूण, मिरचीची पेस्ट, कांदा व चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करून छान गोळा मळून घेतला

    कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले. काहीना हार्ट शेप दिला.

    कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर तयार गोळे कॉर्नफ्लोअरच्या पेस्ट मधे बुडवून नंतर ते ब्रेडक्रम्समधे घोळवून तेलांत तळून घेतले व छान सोनेरी रंगावर तळून घेतले. छान पालक कटलेटस तयार झाले

    कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर हे कटलेटस हिरवी चटणी व साॅसबरोबर सर्व्ह केले.

    कटलेटस पालकचे (Palak Cutlet Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
01 डिसेंबर 2022 17:10 रोजी
Thane

टिप्पण्या (3)

Rekha Pandey
Rekha Pandey @rekha1960
07 डिसेंबर 2022 13:32
Nice
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चटपटीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
  2. मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
  3. पनीर पालक भुर्जी (Paneer Palak Bhurji Recipe In Marathi)
  4. ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
  5. बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi)
  1. पनीर पालक भुर्जी (Paneer Palak Bhurji Recipe In Marathi)
  2. कोबीची पीठ पेरून भाजी (Kobichi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
  3. चटपटीत बटरी चिजी पावभाजी (Cheesy Pavbhaji Recipe In Marathi)
  4. चटपटीत उपवासाची पेरूची भाजी (Upwasachi Peruchi Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16663798
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close