पनीर पालक भुर्जी (Paneer Palak Bhurji Recipe In Marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
पनीर पालक भुर्जी (Paneer Palak Bhurji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्वच्छ धुऊन चाळीस ठेवावा म्हणजे पाणी घेऊन जातो तसेच पनीर पण स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावा गॅसवर तसंच त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यावर जीरे, हिंग व कांदा फोडणीला घालावा.
- 2
कांदा शिजल्यानंतर टोमॅटो व आलं मिरची लसणाची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे व त्यात मीठ, मसाला, हळद,धणे पावडर, जीरे पावडर घालावी. व चांगले परतल्यानंतर त्यात बारीक केलेले पनीर व पालक घालावे.
- 3
सर्व एकजीव करून चांगले शिजू द्यावे झाकण देऊ नये कारण खूप पाणी सुटते आटायला हवे म्हणून दहा ते बारा मिनिटात भुर्जी तयार होते सर्व्ह करण्यासाठी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
पालक पोहे पराठा (Palak Pohe Paratha Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
मेथी मुगाची डाळ भाजी (Methi Moongachi Dal Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
पालक पनीर भुर्जी (palak paneer burji recipe in marathi)
#EB2#W2विंटर स्पेशल रेसिपीज. ई-बुक चॅलेंज. वीक-2 Sujata Gengaje -
-
-
-
शाही क्रिस्पी ब्रेड रोल (Shahi Crispy Bread Roll Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी (Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
गवार शेंगदाणे मिक्स भाजी (Gavar Shengdane Mix Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कांदा टोमॅटो कोशिंबीर (Kanda Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
क्रिस्पी तिखट लच्छा पराठा (Lachha Paratha Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16663728
टिप्पण्या