चीक/ खरवस (Kharvas Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
#cookpadTurns6
Happy birthday to u Coolpad
#चीक
चीक/ खरवस (Kharvas Recipe In Marathi)
#cookpadTurns6
Happy birthday to u Coolpad
#चीक
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दोन्ही दूध मिक्स केले.
- 2
२ टोपात दूध मिक्स केलेले घेतले दोन्ही टोपात साखर घातली, केसर, वेलची पूड टाकली व चांगले ढवलले.
- 3
स्टीम चे भांडे ठेवून त्यात दोन्ही टोप ठेवले. व ४५ मिनटे वाफ दीले गरमा गरम तयार खरवस. मार्केट मध्ये मिळतो तसा सॉफ्ट झाला. फ्रीज मध्ये ठेवून थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.
- 4
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16678605













टिप्पण्या