कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#HV
कोहळा, शेंगा ,भेंडी, टोमॅटो ,कांदा घालून केलेला सांबार खूप,

#HV
कोहळा, शेंगा ,भेंडी, टोमॅटो ,कांदा घालून केलेला सांबार खूप,

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

35मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 1/2 वाटीतूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ
  • 2शेवग्याच्या शेंगा,एक छोटा तुकडा कोहळ्याचा,सहा ते सात भेंडी, दोन टोमॅटो, दोन कांदे
  • 2 मोठा चमचासांबार मसाला, पाव चमचा हळद,एक चमचा तिखट
  • 1/2 चमचामोहरी, पाव चमचा मेथी, चिमूटभर हिंग
  • थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 2 चमचेचिंचेचा कोळ
  • चवीनुसारमीठ,सुपारी एवढा गुळ
  • 15कढीपत्त्याची पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

35मिनिट
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या धुवून त्या कापून घ्याव्या मग त्या कुकरच्या भांड्यात पाणी न घालता ठेवाव्या व दुसऱ्या भांड्यामध्ये दोन्ही डाळी धुवून त्यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये लावून तीन शिट्ट्या कराव्या गॅस बंद करावा

    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर थंड झाला की डाळ घोटून घ्यावी मग गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं मेथी मोहरी हिंग कढीपत्ता यांची खमंग फोडणी करावी त्यामध्ये आधी हळद, तिखट व सांबार मसाला घालावा व परतावा मग घोटुंन घेतलेली डाळ घालून डाळीचं भांड धुवून पाणी घालावं

    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्याच्यामध्ये मीठ व गूळ घालावं व चिंचेचा कोळ घालावा व छान उकळू द्यावं छान उकळून एकजीव झालं की त्यामध्ये शिजलेल्या भाज्या घालाव्यात व अजून मंद गॅसवर पाच मिनिटे उकळू द्या

    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    त्यामध्ये कोथिंबीर घालावी व अजून दोन मिनिटांसाठी उकळून गॅस बंद करावा अतिशय टेस्टी व पौष्टिक असा आंबट गोड तिखट सांभार तयार होतो तो गरम गरम लाल भाताबरोबर किंवा साध्या भाताबरोबर आपण खाऊ शकतो,इडली सांबार, डोसा सांबार कशाबरोबरही आपण खाऊ शकतो खूप सुंदर व टेस्टी असा होतो

    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भरपूर भाज्या घालून केलेलं सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
09 डिसेंबर 2022 11:50 रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
09 डिसेंबर 2022 14:00
Tasty and nutritious 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 2nd for व्हेजीटेबल

Keywords

भाजी सांभर व्हेजीटेबल रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. खमण ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
  2. टोमॅटो शेव भाजी (Tomato Shev Bhaji Recipe In Marathi)
  3. मिल्क ओट्स (Milk Oats Recipe In Marathi)
  4. मेथी भाजी (Methi Bhaji Recipe In Marathi)
  5. गाजराचं लोणचं (Gajracha Loncha Recipe In Marathi)
  1. ओल्या हिरव्या हरभऱ्याची उसळ (Olya Hirvya Harbharyachi Usal Recipe In Marathi)
  2. बाजरीच्या पिठाची मठरी (Bajrichya Pithachi Mathri Recipe In Marathi)
  3. टोमॅटो भाजी (Tomato Bhaji Recipe In Marathi)
  4. "बेसन पुरीचे लाडू" (Besan Puriche Ladoo Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16679919
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close