कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#HV
#नाशिक_स्पेशन_मिसळ_थाळी
डिसेंबर महिन्यात मस्त थंडी पडते. अशा वेळी काही तरी गरमागरम खावंसं वाटतं. म्हणून सर्वांची आवडती गरमागरम मिसळ बनवली. वेगवेगळ्या प्रांतामधे वेगवेगळ्या प्रकारची मिसळ बनवतात. नाशिक मिसळ, कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ, मुंबई मिसळ, इंदोर मिसळ आणि बरेच प्रकार आहेत. मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची मिसळ बनवत असते. यावेळी नाशिक स्पेशल मिसळ बनवली आहे. थंडीच्या दिवसात झणझणीत गरमागरम मिसळ खायची मजा काही औरच असते. मी बनवलेल्या मिसळीची रेसिपी पुढे देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 250 ग्राममोड आलेली मटकी
  2. 4कांदे
  3. 3टोमॅटो
  4. 1/4वाट सुकं खोबरं
  5. 2 टीस्पूनतिखट पूड
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टीस्पूनतिळ
  10. 1 टीस्पूनखसखस
  11. 2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  12. 2 टीस्पूनकांदा लसूण मसाला
  13. 1/4वाटीभर कोथिंबीर आणि पुदिना पाने
  14. मीठ चवीप्रमाणे
  15. तेल
  16. आवडीचे फरसाण
  17. लिंबू
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कढई मधे १ टीस्पून तेल घालून त्यात कांदा, सुकं खोबरं, तिळ आणि खसखस घालून मंद गॅसवर खरपुस भाजून घ्यावे. मग ते गार झाल्यावर त्यात आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना घालून मिश्रण बारीक वाटून घ्यावे.

    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कुकर मधे तेल घालून गरम झाल्यावर त्यात फोडणीसाठी जीरे, हिंग आणि कडिपत्ता घालून मग बारीक चिरलेला कांदा घालून परतावे, मग बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतल्यावर, तिखट पूड, हळद, गरम मसाला पावडर, धणे जीरे पावडर आणि कांदा लसूण मसाला घालून परतावे मग त्यात वाटलेले खोबर्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे. मग त्यात मीठ आणि कोकम‌ (आमसूलं) घालावे

    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    खोबर्याचे वाटण परतल्यानंतर त्यात मोड आलेली मटकी आणि पाणी घालून एक शिटी काढून मटकी उसळ शिजवून घ्यावी. छान तर्री दार मटकी उसळ तयार होते.

    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    प्लेटमधील एका वाटी मधे मटकी उसळ, एका बाजूला मधे उसळीची तर्री, एका वाटी मधे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालावी आणि एका वाटी मधे आवडीचे फरसाण घालून सोबत लिंबाची फोड आणि पाव ठेवून झणझणीत गरमागरम नाशिक स्पेशल मिसळ थाळी सर्व्ह करावी.

    नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
15 डिसेंबर 2022 09:03 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोळंबी बिर्याणी. (Kolambi Biryani Recipe In Marathi)
  2. आवळा लोणचं (Awala Lonche Recipe In Marathi)
  3. झणझणीत मटार रस्सा (Matar Rassa Recipe In Marathi)
  4. सुके बोंबील बटाटा फ्राय (Suke Bombil Batata Fry Recipe In Marathi)
  5. पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)
  1. पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)
  2. सुके बोंबील बटाटा फ्राय (Suke Bombil Batata Fry Recipe In Marathi)
  3. मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
  4. मुगडाळ मेथी (Moongdal Methi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16690686
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close