कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#RDR

#RDR

पुढे वाचा

टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#RDR

#RDR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
२ जणांसाठी
  1. 150 ग्रॅमबासमती राईस
  2. 1कांदा उभा चिरलेला
  3. 2गावठी टोमॅटो
  4. 1साधा टोमॅटो
  5. 2हीरव्या मिरच्या
  6. 2तमालपत्र
  7. 4लवंगा
  8. 1हिरवी वेलची
  9. 7-8मिरे
  10. 1 तुकडादालचिनी
  11. 1 टे. स्पून आलं लसूण मिरची पेस्ट
  12. 1 टीस्पूनलाल तिखट
  13. 1 टीस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनमोहरी
  16. 1 टीस्पूनजीरे
  17. 2 टे. स्पून तेल
  18. 2 टे. स्पून साजुक तूप
  19. चवीनुसारमीठ
  20. 1 टे. स्पून बारीक चिरलेला पुदीना
  21. 2 टे. स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून २० मिनीटे पाण्यातच ठेवले.

    टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका भांड्यात तेल व १ टे स्पून साजुक तूप तापवून त्यांत मोहरी, जीरे, तमालपत्र, वेलची, दालचिनी, लवंगा व मिरे घालून छान फोडणी करून घेतली. नंतर त्यांत कांदा घातला व तांबूस रंगावर परतवून घेतला.

    टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर त्यांत गावठी टोमॅटोच्या फोडी घातल्या व एकजीव करून घेतले. नंतर त्यावर हळद, तिखट, आल लसणाची पेस्ट व काश्मिरी मिरची पावडर व मधे चिरलेल्या हीरव्या मिरच्या घालून छान एकजीव करून घेतले. त्यावर पुदीना व कोथिंबीर घातली.

    टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यावर धुवून ठेवलेले तांदूळ घातले त्यावर राहीलेले साजुक तूप घातले व छान परतवून घेतले व नंतर त्यांत साध्या टोमॅटोच्या फोडी घातल्या व २ कप पाणी घातले व छान उकळी आल्यावर चवीनुसार मीठ घालून एकजीव करून त्यावर झाकण देऊन १० मिनीटे भात छान शिजू दीला.

    टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    छान सुगंधी, चविष्ट टोमॅटो राईस कोथिंबीर भुरभुरवून सर्व्ह केला.

    टोमॅटो राईस (Tomato Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
22 डिसेंबर 2022 09:19 रोजी
Thane

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रगडा पॅटीस (Ragada Patties Recipe In Marathi)
  2. कारली ग्रेव्ही मसाला (Karle Gravy Masala Recipe In Marathi)
  3. झटपट तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
  4. मालवणी मसाला घालून पावभाजी नेहमी पेक्षा वेगळी चव (Malvani Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
  5. कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
  1. चाॅकलेट ब्राउनी (Chocolate Brownie Recipe In Marathi)
  2. ओल्या चण्याची उसळ (Olya Chanyachi Usal Recipe In Marathi)
  3. वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  4. चनोली भटुरे (Chanoli Bhature Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16705730
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close