#PR
एका वाटीमध्ये कॉफी पावडर घ्या.
त्यामध्ये साखर घाला.
पाणी घाला आणि मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत ढवळा.
कॉफीचे मिश्रण एका कपमध्ये घ्या.
त्यामध्ये गरम दूध घालून चमच्याच्या मदतीने चांगले मिक्स करून घ्या
त्यावर थोडी कॉफी पावडर शिंपडा आणि सर्व्ह करा.
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या