कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#LCM1

प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. चहाचा घोट लोकांचा मूड फ्रेश करतो. पण जर तुम्हाला चहा चांगला बनवायचा असेल तर फक्त आले टाकणे पुरेसे नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा वापर करून केवळ चहाच चवदार बनवता येत नाही, तर चहा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला बनवता येतो. अशा परिस्थितीत चहाची रेसिपी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मसाला चहा कसा बनवू शकता.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 minutes
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपपाणी
  2. 1 कपदूध
  3. 3 चमचेसाखर
  4. 1 1/2 चमचाsociety मसाला चहा पावडर
  5. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  6. थोडा गवती चहा
  7. 1/4 चमचाचहाचा मसाला
  8. चहाचा मसाला
  9. 5वेलदोडे
  10. 1 1/2 चमचासुंठ पावडर
  11. 1-2लवंग
  12. 1inch दालचिनीचा तुकडा
  13. 1/4 चमचाजायफळ
  14. 5 चमचेसाखर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 minutes
  1. 1

    एका पातेल्यात पाणी, साखर व चहा पावडर घालून गॅस वर उकळत ठेवावे

    मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आल्याचा तुकडा खलदांड्या मध्ये कुटून घ्या व त्या चहाच्या उकळत्या पाण्यात घाला. त्यात गवती चहा पण घाला.

    मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चहाचे पाणी उकळल्यावर त्यात दूध घाला व चांगला उकलुण घ्या.

    मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    झाला की तयार तुमचा मस्त मसाला चहा...
    कप मध्ये चहा गाळून घ्या व गरम गरम सर्व्ह करा...

    मसाला चहा.... अहाहा (Masala Chai Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
27 डिसेंबर 2022 16:03 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
  2. व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
  3. पोहे - स्विट कॉर्न, ओनियन, कॅपसिकम (Pohe Recipe In Marathi)
  4. मटार ढोकळा (Matar Dhokla Recipe In Marathi)
  5. पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
  1. झटपट बटाटा काचर्‍या (Batata Kachrya Recipe In Marathi)
  2. मिनी उत्तपा आणि सांबार (Mini Uttapam Recipe In Marathi)
  3. तवा पुलाव (Tawa Pulao Recipe In Marathi)
  4. पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16714121
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close