कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#पनीर_टिक्का_स्टार्टर
जेवणाचा मेनू जरी कितीही चांगला असला तरी जर स्टार्टर म्हणून काही तरी गरमागरम चटपटीत खायला मिळाले तर मस्त वाटतं. जेवणाच्या आधी आणि जेवताना सुद्धा चविला मस्तच लागेल अशी पनीर टिक्का स्टार्टर ही डिश सर्वांना खूप आवडते. याची झटपट होणारी रेसिपी पुढे देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम पनीर
  2. 2सिमला मिरच्या
  3. 1मोठा कांदा
  4. 1मोठा टोमॅटो
  5. मॅरिनेशन साठी
  6. 2टीस्पून‌ तिखट पूड
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  9. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  10. 1/2 टीस्पूनकसूरी मेथी पावडर
  11. 2 टेबलस्पूनदही
  12. चवीपुरते मीठ
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. टिक्का बनवण्यासाठी
  15. 2लाकडी किंवा लोखंडी स्क्युअर्स (सळ्या) नसतील तर तवा/पॅन
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    पनीर, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटोचे मोठे तुकडे करून घेणे.

    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तुकड्यांना तिखट पूड, हळद, धने जीरे पावडर, गरम मसाला पावडर, कसुरी मेथी पावडर आणि मीठ लावून मिक्स करावे. मग त्यात १ टीस्पून तेल आणि घट्ट दही घालून मिक्स करून थोडावेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवावे.

    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मॅरीनेट केलेले पनीर, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटोचे तुकडे स्क्युअर्स वर लावावे किंवा कढई अथवा पॅन मधे तेल घालून त्यात छान खरपूस फ्राय करावे.

    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मस्त चटपटीत असे गरमागरम पनीर टिक्का स्टार्टर म्हणून सर्व्ह करावे.

    पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
30 डिसेंबर 2022 13:09 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
04 जानेवारी 2023 10:20
Tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
  2. खारी पॅटीस (Khari Patties Recipe In Marathi)
  3. पोळीचा चिवडा (Policha Chivda Recipe In Marathi)
  4. चिकन लबाबदार (Chicken Lababdar Recipe In Marathi)
  5. किड्स स्पेशल एग बर्गर (Kids Special Egg Burger Recipe In Marathi)
  1. "खुसखुशीत मेथी ची पूरी" (Methi Puri Recipe In Marathi)
  2. पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
  3. चिकन लबाबदार (Chicken Lababdar Recipe In Marathi)
  4. किड्स स्पेशल एग बर्गर (Kids Special Egg Burger Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16721019
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close