कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#DR2
#डिनर_रेसिपीस
#मालवणी_चिकन_आणि_जिरा_राईस
रात्रीच्या जेवणामधे पटकन तयार होणारे मालवणी चिकन आणि त्याच्या बरोबर चटकन बनवता येईल असा जिरा मसाला राईस केला तर दोन्हीचं काॅम्बिनेशन खाताना मस्तच लागतं. मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस या दोन्हीची रेसिपी पुढे देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम चिकन
  2. 1 वाटीओलं खोबरं
  3. 1मोठा कांदा
  4. वाटण बनवायला
  5. 1लसूण कांदा
  6. 1 इंचआलं
  7. 1कांदा जाड चिरलेला चालेल
  8. 1 टीस्पूनधणे
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 4लवंग, ८ मिरी दाणे, १ इंच दालचिनी तुकडा
  11. 1 टीस्पूनतीळ, १ टीस्पून खसखस
  12. 2 टेबलस्पूनमालवणी मसाला
  13. 1 टीस्पूनतिखट पूड
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. मीठ चवीनुसार
  16. तेल फोडणीसाठी
  17. जिरा मसाला राईस साठी
  18. 2 वाट्यातांदूळ
  19. 2 टिस्पून तुप, १ टीस्पून जीरे , ८ मिरी दाणे, १ इंच दालचिनी तुकडा
  20. लिंबू रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    चिकनला मालवणी मसाला, हळद, मीठ घालून मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवावे.
    मग वाटण बनवायला कढई मधे थोडं तेल घालून त्यात धणे, जीरे, लवंग, मिरे आणि दालचिनी तुकडा, जाडसर चिरलेला कांदा, ओलं खोबरं, तीळ आणि खसखस घालून चांगले खरपूस भाजून घ्यावे आणि गार झाल्यावर थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.

    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    तांदूळ धुवून थोडावेळ पाणी घालून भिजवणे, तोपर्यंत फोडणीसाठी कढई मधे तुप घालून त्यात जीरे आणि खडे मसाले घालून फोडणी करुन घ्यावी.

    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    जीरे फोडणी धुतलेल्या तांदळात घालून त्यात मीठ, लिंबू रस आणि पाणी घालून एक शिटी काढून जिरा मसाला राईस शिजवून घ्यावा.

    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आलं लसूण पेस्ट करून चिकन मधे घालून मिक्स करावे.

    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कुकर मधे तेल घालून त्यात तिखट पूड घालून लगेच जरासं पाणी घालावं त्यामुळे रस्साला छान तर्री येते. मग त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून त्यावर ओलं खोबर्याचं वाटण घालून मिक्स करुन जरा परतून त्यात मीठ आणि पाणी घालून ५ शिट्या काढून चिकन शिजवून घ्यावे.

    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    चिकन बरोबर सलाड साठी कांदा, टोमॅटो, काकडी आणि लिंबू चिरुन ठेवावे.

    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    मस्त गरमागरम तर्रीदार मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस सर्व्ह करावे.

    मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
12 जानेवारी 2023 14:47 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 3rd for जीरे पूड
  2. 5th for मालवणी मसाला

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  2. आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
  3. अंडा भुर्जी पाव (Anda Bhurji Pav Recipe In Marathi)
  4. हिरव्या कांद्याचा झुणका (Hirvya Kandyacha Zunka Recipe In Marathi)
  5. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  1. चंदन बटवा भाजीचा पराठा (Chandan Batwa Bhajicha Paratha Recipe In Marathi)
  2. लसूण पातीची चटणी (Lasun Patichi Chutney Recipe In Marathi)
  3. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  4. आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16746169
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close