कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#LCM1
झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. 
खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी म्हणून प्रसिद्ध आहे. 

#LCM1
झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. 
खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी म्हणून प्रसिद्ध आहे. 

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1वाटी बेसन
  2. 1वाटी बारीक चिरलेला कांदा
  3. 1/2वाटी बारीक चिरलेला लसूण
  4. 4हिरव्या मिरच्या
  5. 1चमचा मोहरी
  6. 1चमचा जीरे
  7. आवडी प्रमाणे तिखट आणि घरगुती मसाला
  8. 1/2वाटी तेल
  9. चवीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करावे.

    झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल गरम करत ठेवावे त्यात जीरे मोहरी घालावे व तडतडल्यावर त्यात लसूण व कांदा घालून परतून घ्यावे आणि मग तिखट घालावे व परतून घ्यावे चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे मग त्यामध्ये बेसन घालून मिश्रण 5 मिनीटे खरपूस भाजून घ्यावे.

    झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    त्यामधे लागेल तितकेच पाणी घालून मिश्रण एकजीव करून शिजवून घ्यावे व एकदम मोकळे होईपर्यंत परतावे मोकळे झाल्यावर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजावावे.

    झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व्हिंग प्लेट घ्या आणि गरमागरम झुणका वाढा.

    झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत कोल्हापुरी गावरान झुणका (Kolhapuri Zunka Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
12 जानेवारी 2023 17:56 रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
13 जानेवारी 2023 10:40
Mast 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मालवणी चिकन आणि जिरा मसाला राईस (Malvani Chicken Jeera Rice Recipe In Marathi)
  2. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  3. हिरव्या कांद्याचा झुणका (Hirvya Kandyacha Zunka Recipe In Marathi)
  4. आलू मटार सॅन्डविच (Aloo Matar Sandwich Recipe In Marathi)
  5. अंडा भुर्जी पाव (Anda Bhurji Pav Recipe In Marathi)
  1. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
  2. निवग्र्या (Nivagrya Recipe In Marathi)
  3. तिळ गुळवाले मखाने (Tilgul Makhana Recipe In Marathi)
  4. गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16746433
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close