कुकिंग सूचना
- 1
कढई मंद आचेवर गरम करा आणि तीळ सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
- 2
शेंगदाणे २-३ मिनिटे भाजून घ्या.
- 3
भाजलेले तीळ आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर करून घ्या.
- 4
वेलची पूड, गूळ घालून सर्वकाही पुन्हा बारीक वाटून घ्या.
- 5
संपूर्ण मिश्रण एका भांड्यात काढा आणि त्यात तूप टाका.
- 6
मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्याचे लाडू बांधा.
- 7
तुम्ही लाडूंना वरती भाजलेले तीळ टाकून सजवू शकता.
- 8
पौष्टिक आणि स्वादिष्ट तिळाचे लाडू सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16749011




टिप्पण्या