खमंग तिळगुळाची पोळी (Tilgulachi Poli Recipe In Marathi)

#LCM1
खमंग हा शब्द जणू तिळगुळाच्या पोळीला चिकटलेलाच आहे ती. पोळी खमंगच लागते. तिळगुळाची पोळी म्हटलं की घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात खुशी दिसते. तर अशी ही खुसखुशीत खमंग तिळगुळाची पोळी बघूया
खमंग तिळगुळाची पोळी (Tilgulachi Poli Recipe In Marathi)
#LCM1
खमंग हा शब्द जणू तिळगुळाच्या पोळीला चिकटलेलाच आहे ती. पोळी खमंगच लागते. तिळगुळाची पोळी म्हटलं की घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात खुशी दिसते. तर अशी ही खुसखुशीत खमंग तिळगुळाची पोळी बघूया
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाच्या पिठात दोन चमचे बेसन घालून मीठ आणि साजूक तुपाचे दोन चमचे मोहन घालून नेहमीच्या पिठाप्रमाणे मळुन घ्यावे आणि दहा मिनिटं ठेवून द्यावे.
- 2
खमंग भाजलेले तीळ, शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यावे. त्याचप्रमाणे दोन चमचे बेसन तांबूस होईपर्यंत कोरडे भाजून घ्यावे तेही तिळामध्ये मिक्स करावे. जायफळाची-वेलचीची पावडर हे सगळं नीट मिक्स करून सारण बनवून घ्यावे.
- 3
आता मळलेल्या पिठाचे गोळे करून त्यात तिळाचे सारण भरून मोदकासारखा आकार करून (सारण खूप घट्ट भरावे) पोळी दोन्ही बाजूने लाटावी, जेणेकरून तिळाचे कोरडे सारण पूर्ण पोळीवर पसरते आणि तेवढेच पातळही लाटता येते.
- 4
मध्यम तापलेल्या तव्यावरती पोळी दोन्ही बाजूंनी कोरडी प्रथम खमंग भाजून घ्यावी आणि नंतर शेवटी तुपाने दोन्ही बाजूंनी परतून गरमागरम खुसखुशीत खमंग पोळी तयार. ही पोळी सर्व्ह करताना वरून आणखी तुपाची धार सोडावी. लहान मुलांपासून मोठ्यांना ही पोळी खूप आवडते.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळगुळाची पोळी (tigulachi poli recipe in marathi)
# तिळगुळ पोळी weekly Trending recipeसंक्रांत आणि तिळगुळ जसे समीकरण आहे तसेच तिळगुळ पोळी , तिळगुळ लाडु , गुळपोळी चे पण आहे खमंग खुसखुशीत अशी ही तीळगुळ पोळी. Shobha Deshmukh -
तीळ गुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWRही तिळगुळ पोळी अतिशय खमंग खुसखुशीत आणि चवीला उत्तम असते मी दिलेल्या प्रमाणात केली तर ती कधीच बिघडणार नाही व अतिशय सुंदर व खमंग अशी होईल Charusheela Prabhu -
तीळ-गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
#मकर संक्रांतीला ही पोळी केली जाते. आमच्याकडे नेहमी ही पोळी संक्रांतीला केली जाते. Sujata Gengaje -
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर#खमंग खुसखुशीत तीळगूळ पोळी सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂 तीळ गूळ घ्या गोड गोड बोला Rupali Atre - deshpande -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr*नैवेद्याची राणी**पुरणाची पोळी*🥳😀😋😋 पुरणासारखा पवित्र मंगलकारक नैवेद्य नाही. ताट भरून,तोंड भरून,पोट भरून.🥰😋.… अतिशय मऊ लुसलुशीत सोनेरी रंगावर लोणकढ तुप सोडून भाजलेली पोळी ज्याच्या पानात तव्यावरून विराजमान होते,त्या ताटात पुन्हा तिच्यावर सैल हाताने तुपाचा अभिषेक होतो व ती तुपात बुडल्याने तांबूस पिवळसर चकचकीत आतील तांबूसपुरण दाखवत ती देखणी दिसते व जणू मी तयार आहे तुमची रसना तृप्त करायला😀😀 अशी सांगते. तुम्हा सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा😀😀🙏🙏 Sapna Sawaji -
तीळ पोळी (til poli recipe in marathi)
#मकर- संक़ांत म्हटलं की,तीळ पोळी घरात होणारच, तेव्हा गुलाबी थंडीत पौष्टिक,रूचकर ऊर्जा देणारी ही पोळी खाऊ या..... Shital Patil -
खमंग पुरण पोळी (khamang puran poli recipe in marathi)
#hr#खमंग पुरण पोळी#पारंपरिक पदार्थप्रत्येक सणाला कुठला तरी पदार्थ हा नित्यनेमाने केला जातो जसे की होळी आली की पुरणाची पोळी ही असतेच आणि तशी म्हणही आहेच की,होळी रे होळी पुरणाची पोळी...म्हणजे या सणाच आणि पुरणाचा घनिष्ट नात आहेच... खमंग भाजलेली पुरणाची पोळी आणि त्यावर तुपा चा झालेला अभिषेक....अहाहा....सगळ्या गोडाच्या पदार्थात मानाचे स्थान पुरण पोळी ला आहे...वडा पुरणाचा नैवेद्य हा कुळचारिक मानल्या जातो मराठी घरात एक तर कटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाली जाते... नाहीतर विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये आंब्याचा रस,दूध आणि तुपा सोबतही ही पोळी खाली जाते....पुरणाची पोळी ही दुसऱ्या दिवशी दुधा सोबत खूपच छान लागते बरं का..असो....पंगतीत पुरणाची पोळी वाढताना पोळी तव्यावरून काढली की तुपाची धार सोडली जाते....अशाच खमंग पुरणाच्या पोळ्याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर"खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी" आज संक्रांत म्हणजे तिळगुळाच्या पदार्थांची रेलचेल असते.. पुर्वी आमच्या गावाकडे प्रत्येक सणाला चना डाळीची पुरणपोळीच बनवली जायची....पण मुंबई मध्ये माझ्या शेजारी एक काकु होत्या त्या संक्रांतीला नेहमी तिळगुळ पोळी बनवायच्या...मी त्यांच्याकडून च शिकले ही तिळगुळ पोळी...अतिशय खमंग खुसखुशीत.. लता धानापुने -
तिळगुळ पोळी (Tilgul Poli Recipe In Marathi)
#मकर#तीळगुळाचीपोळी#गुळपोळी#तिळगुळपोळीमकर संक्रांतीचा उत्सव खूप उत्साहाने साजरा होत आहे पूर्ण भारतभर खूपच उत्साहाने होत आहे जवळपास सगळ्यांच्या घरी पारंपारिक रेसिपी तयार होत आहे आणि त्यात कुकपॅडचा खूप मोठा हात आहे त्यामुळे पारंपारिक रेसिपी करण्यात खूप आनंद येत आहे. या रेसिपी शेअर करताना अजून उत्साह येतो, आपण करतोय आपल्या बरोबर आपल्या कुकपैड च्या मैत्रिणीही बनवत आहे त्यामुळे उत्साह अजून डबल होतो कुकपॉड च्या ऍक्टिव्हिटी मुळे रेसिपी करायला उतसाह आला . तीळगुळाची पोळी बनवली खूप छान आहे पोळी टेस्ट पन खमंग आहे. तीळगुळाच्या बऱ्याच रेसिपी पाहिल्या नंतर सगळ्या रेसिपी मधली कॉमल घटक बघितले, अजून वेगळं काही का कोणी टाकत असेल तर तेही बघितले आणि शेवटी सगळे मिळून जुळून डोक्यात तयार करून रेसिपी बनवली Chetana Bhojak -
-
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहेहि तिळगूळ पोळी खास करून मकरसंक्रांतीच्या दिवशी बनवितात गरमागरम खाल्ली की थोडे जिभेला चटके बसतात आणि थंडी पण कुरकुरीत व खूप छान लागते चव तर भन्नाट अप्रतीम अशी लागते 👌😋 Sapna Sawaji -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी. (Tilgul Poli Recipe In Marathi)
#SWR... आताच संक्रांत झाली आणि आज रथसप्तमी.. त्या निमित्त आज पुन्हा तिळगुळ पोळी झाली. छान खमंग, खुसखुशीत.. अगदी 4-5 दिवस टिकतील अशा पोळ्या.. Varsha Ingole Bele -
खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)
#KS7आजकाल खूप कमी बघायला मिळणारी ही पोळी लहानपणी खूप खायचो व त्यात खूप मजा यायची अतिशय रुचकर व खुसखुशीत पोळी तुम्हाही करून बघा. Charusheela Prabhu -
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9#Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#तिळगुळाची वडी 😋😋मकरसंक्रांतिचा गोड संदेश 🙏तिळगुळ घ्या गोड बोला मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...! Vandana Shelar -
गूळ पोळी(मकर संक्रांत रेसिपी) (Gul Poli Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रांतीच्या सणासाठी गुळपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. ही पोळी चवदार पौष्टिक आणि तिळाची पोळी असल्यामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा देणारी आहे. आशा मानोजी -
तीळ गूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर#तीळगूळाची पोळीमकर संक्रांत म्हंटलं कि महिलांची लगबग सुरू होते ती ओवसा, हळदी कुंकू, लुटण्यासाठी वाण आणि त्याचबरोबर तीळाची वडी, लाडू, पोळ्या वगैरे वगैरे....पण हे सर्व न थकता उत्साहाने महिला वर्ग लिलया पार पाडतो.मकर संक्रांतीच्या काळात तीळाचे सेवन करण्याला आरोग्याच्या द्रृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणूनच तीळगूळाच्या पोळीची ही रेसिपी तुमच्यासाठी. Namita Patil -
तिळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
गव्हाचे पीठ वापरुन केलेली ही तिळगुळ पोळी अतिशय खुसखुशीत होते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
रताळ्याची पोळी (ratalyachi poli recipe in marathi)
#सात्विक रताळे पोळीरताळ्यांची पोळी ह्या अगदी सोपी आणि झटपट होते.गुळाचा वापर असल्याने हि गोड पोळी तूप लावून छान लागते किंवा दूधासोबत ही छान लागतात. Supriya Devkar -
खुसखुशीत गूळपोळी (gud poli recipe in marathi)
#मकरसगळ्यांची आवडती खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही पोळी संक्रांतीच्या सणाचं मुख्य आकर्षण.जानेवारीत गराव्यात शरीराला उष्णता देण्याचं काम करतेगव्हाचं पीठ, तीळ ,तूप, गूळ ,जायफळ अश्या सर्व पौष्टिक पदार्थ , चव ,स्वाद सगळ्यांनी परिपूर्ण.जीवमसत्वांनी भरपूर ही पोळी नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
खमंग गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांती ला आमच्या तिळाचे विविध प्रकार असतात तिळाची वाडी,तिळाचा लाडू,हलवा,गुळच्या पोळ्या आणि आमच्या वऱ्हाड मधे कोचल्या फार प्रसिद्ध आहेत.पण आमच्या कडे गुळ पोळी जास्त आवडते.तिचा खुसखुशीत पणा शेवट पर्यंत टिकून राहतो Rohini Deshkar -
खुसखुशीत शंकरपाळी (Shankarpali Recipe In Marathi)
#DDRदिवाळी म्हटलं की फराळा मध्ये काही खास गोष्टी केल्या जातात ज्यामध्ये शंकरपाळी हवीच. छान तांबूस रंगाची खुसखुशीत आणि जिभेवर टाकताच विरघळणारी अशी शंकरपाळी समोर आली की ती नक्कीच लक्षात राहते आणि प्रमाण व्यवस्थित असेल तर हमखास हवी तशी खुसखुशीत शंकरपाळी तयार होते. Anushri Pai -
पुरण पोळी (Puran Poli Recipe In Marathi)
#UVR उपवास स्पेशल मध्ये आषाढी एकादशीचा उपवास सोडताना गोड पदार्थ म्हणून माझ्या घरी सर्वांना आवडते म्हणून पुरण पोळी आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#गुळपोळीपारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
तीळ गुळाची पोळी (TIL GULACHI POLI RECIPE IN MARATHI)
#उत्सव#पोस्ट 1हा एक पारंपारिक रुचकर पदार्थ आहे.हा संक्रांतीच्या सणामधे खास करून केला जातो. हिवाळ्यात ह्या पदार्थांची नैसर्गिक ऊर्जा मिळते. गुळात आयर्न व तीळात स्निग्धता मिळते. पौष्टिक व स्वादिष्ट पदार्थ. Arya Paradkar -
सारण पोळी (saran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक#नारळपुर्णिमा#week8#पोस्ट 2 नारळाचे गोड पदार्थ काय,करू??मोठा प्रश्न पडलेला...वेगळ काय करणार? मग लक्षात आली करंजी ती करायची ठरवली पण म्हटल जरा वेगळ रूप देऊ या करंजी ला...आणि माझी सारणाची पोळी तयार झाली. Shubhangee Kumbhar -
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांतीचा सण आला म्हटलं की तिळाची वडी ही आपसूकच बनवली जाते गूळ आणि तिने हे दोघे शरीराला उष्णता निर्माण करण्याचे काम करतात हिवाळ्यात तिळाचे आणि गुळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात आज आपण बनवण्यात तीळ आणि गुळाची वडी ही वडी काहीशी मऊसर असते चला तर मग आपण बनवूया तिळाची वडी Supriya Devkar -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9खास संक्रांत सणासाठी ,प्रवासाला नेण्यासाठी अत्यंतखास अशी ही .:-) Anjita Mahajan -
शेंगदाणेची पोळी (shengdanachi poli recipe in marathi)
शेंगदाणेची पोळी पोष्टीक आणि खमंग साताराची फेमस . Rajashree Yele -
More Recipes
टिप्पण्या