कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#TGR
#मकरसंक्रांती_स्पेसल_रेसिपीस
मकरसंक्रांतीच्या आसपास शेतामधे अगदी लहान लहान कोवळ्या भाज्या यायला लागतात. लहान लेकरांसारख्या दिसणार्या कोवळ्या भाज्या खूप छान दिसतात. म्हणून या भाजीला लेकुरवाळी भाजी असं पण म्हणतात. लहान लहान वांगी, बटाटे, ओला वाटाणा, ओला हरभरा, पावटा, गुलाबी रंगाची गाजरं अशा अनेक प्रकारच्या ताज्या भाज्या एकत्र शिजवून त्यात जरासे मीठ मसाले घालून केलेल्या भाजीची चव अगदी अफलातून लागते. आपल्या कडे उपलब्ध असलेल्या भाज्या घालून भोगीची भाजी करावी. ही भाजी करायला अगदी सोपी आहे. भाजी बनवायला पण जास्त वेळ लागत नाही, शिवाय कोवळ्या भाज्या असल्यामुळे पटकन शिजते. या भाजीची सविस्तर रेसिपी पुढे स्टेप बाय स्टेप देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ३०० ग्रॅम लहान वांगी
  2. 2बटाटे
  3. २५० ग्रॅम वाल पापडीच्या शेंगा
  4. २५० ग्रॅम तुरीच्या शेंगा
  5. १०० ग्रॅम ओला हरभरा दाणे
  6. १०० ग्रॅम ओला वाटाणा
  7. 1कच्चं केळं
  8. 2गाजरं
  9. 1 वाटीभिजवलेले शेंगदाणे
  10. मसाले
  11. 2 टेबलस्पूनभाजलेल्या तिळाचे कुट
  12. 2 टेबलस्पूनभाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  13. 2 टेबलस्पूनतिखट पूड
  14. 1 टीस्पूनहळद
  15. 2 टेबलस्पूनगोडा मसाला
  16. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  17. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  18. 1 वाटीओलं खोबरं
  19. 2 टीस्पूनएवढा गुळाचा खडा
  20. 2 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  21. 4 टेबलस्पूनतेल
  22. मीठ चवीनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कोवळ्या लहान आकाराच्या ताज्या भाज्या शेतातून किंवा बाजारातून आणायच्या.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सगळ्या भाज्या धुवून शेंगांच्या भाज्यांचे दाणे काढून, काही फळभाज्या भाज्या चिरून ठेवायच्या. वांगी आणि केळी चिरुन पाण्यात ठेवावे म्हणजे भाजी काळी पडत नाही.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    शेंगदाणे खरपूस भाजून त्याचे कुट करावे.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    पांढरे तीळ भाजून तिळ कूट करावे.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    चिंच पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा. आणि गुळ चिरुन ठेवावा.
    अशी पूर्व तयारी केल्यावर भाजी पटकन होते.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कुकर मधे तेल घालून त्यात फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग आणि कडिपत्ता घालून त्यावर थोडं तिखट पूड घालून लगेच जरासं पाणी घालावं त्यामुळे भाजीच्या रसाला छान तर्री येते. मग त्यात भाज्यांचे दाणे घालून त्यात तिखट पूड, हळद, गरम मसाला पावडर, धणे जीरे पावडर, गोडा मसाला आणि मीठ घालून मिक्स करावे.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    मग त्यात वांगी आणि इतर फळभाज्या घालून मिक्स करून त्यात शेंगदाणे कूट, तिळकुट, ओलं खोबरं घालून मिक्स करून भाज्या परतून घ्या.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    मग त्यात चिंचेचा कोळ, गुळ, भाजलेले तीळ आणि पाणी घालून मिक्स करून कुकर मधे दोन शिट्या काढून भाजी शिजवून घ्यावी.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    शिजलेली भाजी अलगद मिक्स करावी. मस्त गरमागरम शिजलेल्या भाजीवर भाजलेले तीळ घालावे.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    गरमागरम भोगीच्या भाजी बरोबर गरमागरम बाजरीची तीळ लावलेली भाकरी, ताजं ताक मिश्रीत लोणी आणि गुळाचा खडा द्यावा.

    भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
14 जानेवारी 2023 16:28 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अंडा बिर्याणी (Anda Biryani Recipe In Marathi)
  2. शिरा (Sheera Recipe In Marathi)
  3. भोगीची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
  4. मिक्स दाल तडका मसाला(आमटी) (Mix Dal Tadka Masala Recipe In Marathi)
  5. भोगीची भाजी (मकर संक्रांत स्पेशल) (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
  1. "मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी"(Multi Grain Pithachi Tilachi Bhakri Recipe In Marathi)
  2. "तीळ लाऊन बाजरीची भाकरी" (Til Laun Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
  3. पौष्टिक बाजरीची खिचडी (Paushtic Bajrichi Khichdi Recipe In Marathi)
  4. खुशखुशीत तीळ गुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16749888
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close