पनीर माखनवाला (Paneer Makhanwala Recipe In Marathi)

#DR2
खाली दिलेली कृती ज्यांना खुप मसालेदार पंजाबी भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशल आहे. चवीला खुप छान आणि सौम्य लागते.
पनीर माखनवाला (Paneer Makhanwala Recipe In Marathi)
#DR2
खाली दिलेली कृती ज्यांना खुप मसालेदार पंजाबी भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी स्पेशल आहे. चवीला खुप छान आणि सौम्य लागते.
कुकिंग सूचना
- 1
पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेणे.... गॅसवर पॅनमध्ये 2 टेबलस्पून बटर आणि एक टेबलस्पून तेल टाकून त्यात पनीरचे क्यूब हलके लालसर होईपर्यंत परतून घेणे....
- 2
त्याच पॅनमध्ये तमालपत्र, काळीमिरी, लवंग, दालचिनी, कांदा,लसूण,अद्रक त्याचप्रमाणे टमाटे परतून थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यावे.
- 3
काजू मगज बी टाकून थोडं पाणी टाकून शिजवून घेणे. थोडे थंड झाले की मिक्सरवर त्याची स्मूथ पेस्ट तयार करून घेणे....
- 4
गॅसवर एक पॅन गरम करणे. त्यात दोन ते तीन टेबलस्पून बटर आणि एक टेबलस्पून तेल टाकणे ते गरम झाले की त्यात जीरे टाकणे आणि सगळे खडे मसाले टाकणे. आणि कांदे, लसूण, अद्रक पेस्ट टाकणे.
- 5
झाकण काढून पनीरचे क्यूब थोडेसे कोथिंबीर टाकणे आणि हातावर चोळून कसुरी मेथी टाकणे...झाकण ठेवून दोन मिनिटे मसाला चांगला शिजू देणे...
- 6
बटर आणि क्रीम टाकूणे आणि मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढून घेणे आणि गॅस बंद करणे.... एका बाऊलमध्ये काढून घेणे आणि वरून कोथिंबीर टाकून सर्व करणे...
Similar Recipes
More Recipes











टिप्पण्या