कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#LCM1

#LCM1

पुढे वाचा

पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#LCM1

#LCM1

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१/२ तास
४ जणांसाठी
  1. 500 ग्रॅमपावट्याच्या शेंगा
  2. 2कांदे बारीक चिरून
  3. 2बटाटे सोलून फोडी करून
  4. 1टोमॅटो बारीक चिरून
  5. 1 टे. स्पून आलं लसूण पेस्ट
  6. 1/2 टी स्पूनहळद
  7. 1 1/2 टीस्पूनसंडे मसाला
  8. 1 टीस्पूनगोडा मसाला
  9. 1 1/2 टी स्पूनमीठ
  10. 1 टीस्पूनगूळ
  11. 3 टे. स्पून तेल
  12. 1 टीस्पूनमोहरी
  13. 1/4 टीस्पूनहींग
  14. 1 टे. स्पून टे. स्पून धणे जीरे पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्या. नंतर एका पातेल्यात तेल तापवून त्यांत मोहरी व हींग घातले. मोहरी तडतडल्यावर त्यात कांदा घातला व छान सवताळून घेतला.

    पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर त्यांत टोमॅटो घालून परत छान सवताळून घेतले. नंतर त्यावर हळद, संडे मसाला, गोडा मसाला व धणे जीरे पावडर घातली. नंतर त्यावर पावट्याचे दाणे व बटाट्याच्या फोडी घातल्या.

    पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व जिन्नस एकजीव करून घेतले व १/२ कप पाणी घालून त्यावर आधण देऊन छान शिजवून घेतले व नंतर त्यांत मीठ व गूळ घालून परत ५ मिनीटे वाफ काढली.

    पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार झाली पावट्याची रसदार भाजी.

    पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
20 जानेवारी 2023 05:20 रोजी
Thane

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट उपमा (Upma Recipe In Marathi)
  2. मसाला ताक/मठ्ठा (Masala Taak Recipe In Marathi)
  3. अंडा भुर्जी पराठा (Anda Bhurji Paratha Recipe In Marathi)
  4. शेगाव कचोरी (Shegaon Kachori Recipe In Marathi)
  5. मसाला चाट मखाना (Masala Chat Makhana Recipe In Marathi)
  1. पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
  2. राजमा चावल (Rajma Bhat Recipe In Marathi)
  3. बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
  4. तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16760143
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close