कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#PBR नेहमी पेक्षा थोडा वेगळा कढीचा प्रकार.....

#PBR नेहमी पेक्षा थोडा वेगळा कढीचा प्रकार.....

पुढे वाचा

पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#PBR नेहमी पेक्षा थोडा वेगळा कढीचा प्रकार.....

#PBR नेहमी पेक्षा थोडा वेगळा कढीचा प्रकार.....

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पाऊण तास
३-४ जणांसाठी
  1. कढी बनवण्यासाठी साहित्य-
  2. 1/2 लिटरताक
  3. 3 चमचेबेसन
  4. 2लाल सुक्या मिरच्या
  5. आले लसूण पेस्ट
  6. लाल तिखट
  7. हळद
  8. 1मोठा कांदा
  9. जीरे
  10. राई
  11. कढीपत्ता
  12. हिंग
  13. ओवा- कोथिंबीर
  14. तेल
  15. चवीनुसारमीठ
  16. पकोडा बनवण्यासाठी साहित्य-
  17. 1मोठा कांदा
  18. आवश्यक वाटल्यास चिरलेला कोबी
  19. बेसन
  20. ओवा
  21. लाल तिखट
  22. हळद
  23. तांदळाचे पीठ
  24. आले लसूण पेस्ट
  25. तेल
  26. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात २-३ चमचे बेसन घेऊन त्यात आले लसूण पेस्ट,ओवा,लाल तिखट, हळद, मीठ घालून त्यावर अर्धा लिटर ताक घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

    पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर गॅस चालू करून त्यावर एका भांड्यात ३ चमचे तेल गरम करून त्यात कढीपत्ता, जीरे, १ सुकी लाल मिरची,राई, हिंगाची फोडणी करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतवून थोडा लाल सर झाला की त्यात बेसन ताकाचे मिश्रण ओतून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.बेसन च्या गुठळ्या होऊ नये म्हणून सतत ढवळत रहा. वरून थोडे पाणी घाला. नंतर २-३ उकळ्या आल्या की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिश्रण ढवळून वरून कसुरी मेथी घाला. व गॅस बंद करा.

    पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पकोडा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात १ मोठा बारीक चिरलेला कांदा घेऊन, बारीक चिरलेला कोबी, आले लसूण पेस्ट, ओवा, जीरे, लाल तिखट, हळद, मीठ, आणि आवश्यक ते नुसार बेसन, थोडे तांदळाचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आवश्यक वाटल्यास पाणी घाला. आता दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून एका कढईत तेल गरम करून त्यात वरील बेसन चे गोळे एक एक करून सोडा व दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत तळून घ्या. व थोडे थंड झाले की वरील कढीत सोडा.

    पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कढी ला पुन्हा वरून एकदा लाल सुक्या मिरची जीरे, लाल तिखट तेलाची फोडणी द्या.

  5. 5

    तयार पंजाबी कढी पकोडा... गरमागरम जीरे राईस बरोबर सव्हऀ करा.

    पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
20 जानेवारी 2023 19:46 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झटपट उपमा (Upma Recipe In Marathi)
  2. मसाला ताक/मठ्ठा (Masala Taak Recipe In Marathi)
  3. शेगाव कचोरी (Shegaon Kachori Recipe In Marathi)
  4. अंडा भुर्जी पराठा (Anda Bhurji Paratha Recipe In Marathi)
  5. मसाला चाट मखाना (Masala Chat Makhana Recipe In Marathi)
  1. अंडा भुर्जी पराठा (Anda Bhurji Paratha Recipe In Marathi)
  2. पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
  3. लाल भोपळ्याची भाजी (Lal Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
  4. आलू मटर का पराठा (Aloo Matar Paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16761296
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close