कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झणझणीत प्रान्स तवा मसाला
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी चे मुख्य फोटो

झणझणीत प्रान्स तवा मसाला

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#संडे स्पेशल नॉनवेज रेसिपी सगळ्यांच्या आवडीची झणझणीत प्रान्स तवा मसाला चला तर पटकन रेसिपी बघुया

#संडे स्पेशल नॉनवेज रेसिपी सगळ्यांच्या आवडीची झणझणीत प्रान्स तवा मसाला चला तर पटकन रेसिपी बघुया

पुढे वाचा

झणझणीत प्रान्स तवा मसाला

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#संडे स्पेशल नॉनवेज रेसिपी सगळ्यांच्या आवडीची झणझणीत प्रान्स तवा मसाला चला तर पटकन रेसिपी बघुया

#संडे स्पेशल नॉनवेज रेसिपी सगळ्यांच्या आवडीची झणझणीत प्रान्स तवा मसाला चला तर पटकन रेसिपी बघुया

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१०-१५ मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. १२० ग्रॉम स्वच्छ केलेले प्रान्स
  2. 3-4कांदे उभे चिरलेले
  3. 2टोमॅटो बारीक चिरलेले
  4. 1/2 टिस्पुनहळद
  5. 1-2टिस्पून काश्मिरी तिखट
  6. 1-2 टेबलस्पुनघरगुती तिखट
  7. 3 टिस्पुनठेचलेला लसुण
  8. 2 टिस्पुनबारीक चिरलेली कोथिंबीर
  9. 1/4 टिस्पुनहिंग
  10. 1-2 टिस्पुनलिंबाचा रस
  11. 2लालमिरच्यांच तुकडे
  12. 1 टिस्पुनआलेलसुण पेस्ट
  13. चविनुसारमिठ
  14. 2 टेबलस्पुनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    प्रान्स स्वच्छ करून त्यांना आलेलसून पेस्ट, हळद, घरगुती तिखट, काश्मिरीतिखट, लिंबाचा रस लावुन१५ मिनिटे मॅरिनेट करा

    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    लोखंडी तव्यावर तेल गरम झाल्यावर भरपुर ठेचलेला लसुण व हिंग टाकुन परता२ लालमिरच्या चे तुकडे व कोथिंबिर चिरून टाका व परता लगेचच ३-४ उभे चिरलेले कांदे मिक्स करून परता त्यातच हळद, घरगुती मसाला, काश्मिरीतिखट मिक्स करून थोडे मिठ टाकुन परता

    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कांदा थोडा शिजल्यावर बारीक चिरलेले टोमॅटो मिक्स करून परता व झाकण ठेवुन ५ मिनिटे शिजवा नंतर त्यात मॅरिनेट केलेले प्रान्स मिक्स करा

    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व मिश्रण परतुन चविनुसार मिठ टाकुन झाकण ठेवुन ५ मिनिटे शिजवा वरून कोथिंबिर मिक्स करा आपला झणझणीत प्रान्स तवा मसाला रेडी

    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    प्लेटमध्ये गरमागरम प्रान्स तवा मसाला तांदळाची भाकरी, पोळी, चिरलेला कांदा, लिंबाची फोड ठेवुन डिश सर्व्ह करा

    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 5 फोटो
    झणझणीत प्रान्स तवा मसाला रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
05 एप्रिल 2023 11:59 रोजी
Kalyan
Cook good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
05 एप्रिल 2023 18:15
धन्यवाद आनंदी🙏😁
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. साबुदाणा खिचडी
  2. क्रिस्पी नमकिन
  3. बटाटा कचोरी सारण
  4. चिकन फ्राय विदाऊट ऑइल
  5. चुरमुऱ्याच्या चकल्या (वाळवण रेसिपी)
  1. झटपट छोले विथ स्टीम राईस
  2. चुरमुऱ्याच्या चकल्या (वाळवण रेसिपी)
  3. थंडगार दहीवडे
  4. खरबुजाचे शिकरण
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16762996
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close