पंजाबी मशरूम पसंदा (Punjabi Mushroom Pasanda Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
पंजाबी मशरूम पसंदा (Punjabi Mushroom Pasanda Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
मशरूम चांगले धुवून त्याचे तुकडे करून घ्यावे. कांदा सिमला मिरची आणि टोमॅटो यांचे पण मोठे तुकडे करून घ्यावे. आलं लसूण ठेचून पेस्ट करून घ्यावी
- 2
कढई मधे तेल घालून गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगला ब्राऊन होईपर्यंत परतावा. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतल्यावर, तिखट पूड, हळद, गरम मसाला पावडर, धणे जीरे पावडर आणि मीठ घालून मिक्स करावे आणि चांगले परतावे. मग त्यात कांदा आणि सिमला मिरचीचे मोठे तुकडे घालून त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतावे.
- 3
मशरूमचे बारीक केलेले तुकडे एका भांड्यात पाणी घालून शिजवून घेऊन परतलेल्या कांद्यावर घालून परतावे. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. ही पंजाबी स्टाइल मशरूमची भाजी खूप छान चविष्ट लागते.
- 4
गरमागरम पंजाबी मशरूम पसंदा भाजी वाटी मधे काढून त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
Similar Recipes
More Recipes
- मटार बटाटा चीज पराठा (Matar Batata Cheese Paratha Recipe In Marathi)
- "मटार, बटाटा पोहे" (Matar Batata Pohe Recipe In Marathi)
- मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi)
- बटाटा मटार चिझ पराठे (Batata Matar Cheese Parathe Recipe In Marathi)
- पंजाबी वेजिटेबल- मॅगी-पास्ता (Punjabi Vegetable Maggi Pasta Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16765879













टिप्पण्या