कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#LCM1 साठी मी सौ.अनिता देसाई यांची मटार करंजी ही रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे.

#LCM1 साठी मी सौ.अनिता देसाई यांची मटार करंजी ही रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे.

पुढे वाचा

मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#LCM1 साठी मी सौ.अनिता देसाई यांची मटार करंजी ही रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे.

#LCM1 साठी मी सौ.अनिता देसाई यांची मटार करंजी ही रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीन
  1. 1 मेजरिंग कप मटाराचे दाणे
  2. 1 चमचाजीरे , 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर
  3. 1/2 वाटीओले खोबरे
  4. 1/2 चमचाहळद
  5. 1/2 चमचाखसखस
  6. 1 चमचालिंबाचा रस
  7. चवीनुसारमीठ
  8. 1.5 मेजरिंग कप गव्ह्याचे पीठ
  9. 2 चमचेतेल
  10. 1/2 चमचाहळद, 1/2 चमचा राई
  11. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम 1.5 मेजरिंग कप गव्ह्याच्या पिठात 1/2 चमचा तिखट मसाला,1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि थोड्या जास्त तेलाचे मोहन घालून पिठ घट्ट भिजवून 1/2 तास झाकून ठेवले.

    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर एका कढईत तेल घालून त्यात 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद आणि थोड्या जास्त तेलाचे मोहन घालून फोडणी करून घेतली.

    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग त्यावर 1 मेजरिंग कप मटाराचे दाणे घालून, झाकण ठेवून वाफ काढून घेतली.

    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात 1/2 चमचा खसखस,भाजून घेतली. मग 1/2 वाटी ओले खोबरे, 3-4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ घालून, मिक्सर मध्ये चटणी बारीक वाटून घेतली.

    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग वाफवून घेतलेले 1 मेजरिंग कप मटार दाण्यावर, भाजून घेतलेली खसखस व कोथिंबीर घालून गॅस बंद करून, पातेले खाली उतरून ठेवले. आणि मटार दाणे स्मॅश करुन घेतले. व सारण करून घेतले.

    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर मळून घेतलेल्या पिठाचे गोळे करून, त्याच्या पुऱ्या लाटून, त्यात थंड करून घेतलेले सारण भरून, तेल गरम झाल्यावर त्यात मटाराच्या करंज्या चांगल्या सोनेरी रंगावर तळून घेतलया.

    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आणि सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपल्या गरमा गरम मटारच्या करंज्या. या करंज्या चवीला खूप सुंदर लागतात.

    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
24 जानेवारी 2023 17:31 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मॅंगलोरी नाष्टा बिस्कीट आंबोडा (Mangalorean Biscuit Ambode Recipe In Marathi)
  2. गावरान काठीयावाडी दाल (Gavran Kathiyawadi Dal Recipe In Marathi)
  3. गावरान कोल्हापूरी मिसळ (Gavran Kolhapuri Misal Recipe In Marathi)
  4. मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
  5. मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
  1. कुळथाची पिठी/ कुळथाचं पिठलं भात (Kulith Pithla Recipe In Marathi)
  2. काशी टमाटर चटणी (Kashi Tamater Chutney Recipe In Marathi)
  3. "दही भल्ला" (Dahi Bhalla Recipe In Marathi)
  4. गावरान खर्डा मांदेली (Gavran Kharda Mandeli Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16767865
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close