कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#मटार_बटाटा_भाजी

#LCM1
#मटार_बटाटा_भाजी

पुढे वाचा

मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#मटार_बटाटा_भाजी

#LCM1
#मटार_बटाटा_भाजी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम फ्रोजन मटार (वाटाणे)
  2. २५० ग्रॅम बटाटे
  3. 2टोमॅटो
  4. 2कांदे
  5. 1 टेबलस्पूनलसूण
  6. 2 टीस्पूनतिखट पूड
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनगोडा मसाला
  9. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  10. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल फोडणीसाठी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    फ्रोजन मटार (वाटाणे) फ्रिजर मधून काढून ठेवावे. बटाट्याची सालं काढून त्याच्या फोडी करून घ्याव्यात. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. लसूण सोलून ठेवून घ्यावी.

    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका लहान कुकर मधे तेल घालून त्यात फोडणीसाठी जीरे घालून तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून चांगला ब्राऊन होईपर्यंत परतावा, मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतल्यानंतर तिखट पूड हळद धने जीरे पावडर, गोडा मसाला आणि मीठ घालावे.

    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्यात मटार, बारीक चिरलेला बटाटा आणि गरम मसाला पावडर घालून मिक्स करावे.

    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    भाजी मधे पाणी घालावे. कुकरच्या दोन शिट्या काढून भाजी शिजवून घ्यावी.

    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मस्त गरमागरम मटार बटाटा भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ब्रेड बरोबर सर्व्ह करावी. चवीला खूप मस्त लागते.

    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
24 जानेवारी 2023 14:42 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मॅंगलोरी नाष्टा बिस्कीट आंबोडा (Mangalorean Biscuit Ambode Recipe In Marathi)
  2. गावरान कोल्हापूरी मिसळ (Gavran Kolhapuri Misal Recipe In Marathi)
  3. गावरान काठीयावाडी दाल (Gavran Kathiyawadi Dal Recipe In Marathi)
  4. मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
  5. काशी टमाटर चटणी (Kashi Tamater Chutney Recipe In Marathi)
  1. मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
  2. लज्जतदार हुरडा भेळ (Hurda Bhel Recipe In Marathi)
  3. गावरान कोल्हापूरी मिसळ (Gavran Kolhapuri Misal Recipe In Marathi)
  4. कुळथाची पिठी/ कुळथाचं पिठलं भात (Kulith Pithla Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16768276
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close