कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या. कढईत तेल घालून गरम करा तेलात मोहरी जीरे घाला.
- 2
तडतडले की त्यात मीरच्या, कढीपत्ता पाने,शेंगदाणे घला तीस सेकंद परतवून घ्या कांदा घाला परतून घ्या.
- 3
आता हळद,मीठ,हिंग,साखर घालून घ्या तीस सेकंद परतवून घ्या आता काॅर्ण भरड घालून घ्या परतून.
- 4
आता चांगले परतून झाले की झाकण ठेवून 5_7 मिनिट लो मिडीयम फ्लेमवर वाफवून घ्या.कोथिंबीर घालून सर्व्ह करा गरमागरम.
- 5
- 6
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16776894

















टिप्पण्या