कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गावरान झणझणीत बटाट्याचे भरीत (Gavran Batatyache Bharit Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गावरान झणझणीत बटाट्याचे भरीत (Gavran Batatyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गावरान झणझणीत बटाट्याचे भरीत (Gavran Batatyache Bharit Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#GR2
#LCM1
गावरान पध्दतीचे जेवण खाण्याची मजा काही वेगळीच... पिझ्झा, बर्गर, फॅकी चायनीज... हे खाणाऱ्या आताच्या मुलांना ह्या गावरान जेवणाचे महत्त्व चव तर आपल्याला पटवून दिले पाहिजे.. मग काय त्यांना हे खिलवण्याचा माझा प्रयत्न.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

अर्धा तास
३-४ जणांसाठी
  1. 4-5अर्धवट उकडलेले बटाटे
  2. 2-3हिरव्या मिरच्या
  3. कढीपत्ता
  4. जीरे
  5. राई
  6. हळद
  7. 1बारीक चिरलेला कांदा
  8. 4-5लसूण पाकळ्या
  9. मेथी ची पाने
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. लिंबू
  12. शेंगदाण्याचा कूट
  13. आले
  14. तेल
  15. चवीनुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात ४-५ बटाटे घेऊन ते १५ मिनिटे अर्धवट उकडून घ्या. नंतर थंड झाल्यावर त्याची साले काढून गॅस चालू करून फ्लेम वर एक स्टॅण्ड ठेवून त्यावर सोललेल्या बटाट्यांना चारही बाजूंनी टोचे मारुन चारही बाजूंनी बटाटे चांगले भाजून घ्या.

    गावरान झणझणीत बटाट्याचे भरीत (Gavran Batatyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गावरान झणझणीत बटाट्याचे भरीत (Gavran Batatyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर दुसऱ्या बाजूला गॅस चालू करून एका कढईत तेल गरम करून जीरे, राई, कढीपत्ता, हिंग तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा परतवून (२-३ हिरव्या मिरच्या, आले, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, धणे ह्यांचा मिक्सरला लावून केलेला ठेचा) हा ठेचा फोडणीत घालून वरून हळद चवीनुसार मीठ थोडी धुवून बारीक चिरलेली मेथी घालून सर्व तेलात परतवून आता गॅस वर भाजून घेतलेले बटाटे कुस्करुन घाला.

    गावरान झणझणीत बटाट्याचे भरीत (Gavran Batatyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गावरान झणझणीत बटाट्याचे भरीत (Gavran Batatyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता वरील सर्व मिश्रण एकजीव करून त्यात (भाजून मिक्सरला लावून घेतलेला शेंगदाण्याचा कूट) वरून भुरभुरा. आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून १० मिनिटे वाफेवर शिजू दया. नंतर गॅस बंद करून वरून खूप अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.. (बटाटे भाजून घेतल्याने त्याला एक स्मोकी फ़्लेवर येतो...) तयार झणझणीत बटाट्याचे भरीत. गरमागरम भाकरी सोबत सव्हऀ करा.

    गावरान झणझणीत बटाट्याचे भरीत (Gavran Batatyache Bharit Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
29 जानेवारी 2023 19:10 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बेरी केक (Beri Cake Recipe In Marathi)
  2. झणझणीत गावरान चिकन (Gavran Chicken Recipe In Marathi)
  3. मखाना चिवडा (Makhana Chivda Recipe In Marathi)
  4. गावरान सूखा झुणका आणि भाकरी (Gavran Suka Zunka Bhakri Recipe In Marathi)
  5. मुखवास, पुदिना गोळी (Mukhwas Pudina Goli Recipe In Marathi)
  1. आंबा पोळी, वडी (Amba Poli Vadi Recipe In Marathi)
  2. दुधी कोकोनट हलवा (Dudhi Coconut Halwa Recipe In Marathi)
  3. खमंग खुसखुशीत बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
  4. प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16777078
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close