नाचणी चाट (Nachni Chat Recipe In Marathi)

Shital Patil @ssp7890
#कोणत्याही प्रकारचा चाट प्रकार मुलांना आवडतो तेव्हा आपण नाचणी चाट प्रकार करणार आहोत..
नाचणी चाट (Nachni Chat Recipe In Marathi)
#कोणत्याही प्रकारचा चाट प्रकार मुलांना आवडतो तेव्हा आपण नाचणी चाट प्रकार करणार आहोत..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व दाणे एकत्र करून घ्या.तेलावर ते परतवून घ्या.चटणी तयार करा.सध्या बाजारात जे हिवाळी धान्य आहे ते म्हणजे ओलेचने,तूर,मटार,लाल,मका दाणे घेतले आहेत.आपल्या आवडीने बदल करा.नेहमी प्रमाणे तीन चटण्या केलेल्या आहेत.
- 2
नाचणी पीठाची वाटी तयार केली आहे.ती ओव्हन मध्ये बेक करून घेतली आहे.नाचणीला मोड आणून तेही शिजवून घेतले आहे.फोटो घेतले नाहीत त्यामुळे ते दाखवतात आले नाही त्याबद्दल क्षमस्व!.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16778991

टिप्पण्या