वुड एप्पल पंच शाॅट्स (Wood Apple Punch Shots Recipe In Marathi)

Jyoti Chandratre @Jyoti_24421642
वुड एप्पल पंच शाॅट्स (Wood Apple Punch Shots Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य जमा करून घ्या. कवठ फोडून गर बाजुला काढून घ्या.गुळ किसून घ्या.
- 2
आता गुळ व गर चाळनीत काढून एकत्र करून गाळून घ्या.आता त्यात तिखट,मीठ,धना _जीरा पावडर घालून एकत्र करून घ्या.
- 3
आता हे मिश्रण थंड पाण्यात 1 शाॅट ग्लास मध्ये 1टी स्पून घालून मीक्स करा व पींच तिखट स्प्रेड करून सर्व्ह करा वुड एप्पल शाॅट्स
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16789484









टिप्पण्या