कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कांदापात (Kandapat Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कांदापात (Kandapat Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कांदापात (Kandapat Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
Pune, Maharashtra, India

या दिवसात हिरव्या पालेभाज्या छान मिळतात. आणि त्यांची चव देखिल मस्त असते. तर ही कांद्याची पात केली.

या दिवसात हिरव्या पालेभाज्या छान मिळतात. आणि त्यांची चव देखिल मस्त असते. तर ही कांद्याची पात केली.

पुढे वाचा

कांदापात (Kandapat Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
Pune, Maharashtra, India

या दिवसात हिरव्या पालेभाज्या छान मिळतात. आणि त्यांची चव देखिल मस्त असते. तर ही कांद्याची पात केली.

या दिवसात हिरव्या पालेभाज्या छान मिळतात. आणि त्यांची चव देखिल मस्त असते. तर ही कांद्याची पात केली.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी कांदापात
  2. 1 वाटीहरभरा डाळ
  3. 2पळी तेल
  4. 1 चमचामोहरी
  5. 1/2 चमचाहिंग
  6. 3 चामचे कांदलासून मसाला
  7. 1/2 चमचाहळद
  8. चवी नुसारमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    कांदा पात बारीक चिरून पाण्यात घालावी आणि स्वछा धूवून घ्यावी.

    कांदापात (Kandapat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कडाईत तेल घालून ते चांगले गरम होऊ द्यावे.

  3. 3

    त्यात मोहरी आणि हिंग घालुन, मोहरी चांगली तडतडू द्यावी

  4. 4

    त्यात कांद्याची पात घालुन कांडलासून मसाला, हळद आणि चिवप्रमाने मीठ घालून परतून घ्यावे

    कांदापात (Kandapat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता हरबरा डाळ घालावी

    कांदापात (Kandapat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    झाकण ठेवून भाजी शिजू द्या

  7. 7

    भाजी झाली

    कांदापात (Kandapat Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
10 फेब्रुवारी 2023 07:42 रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
13 फेब्रुवारी 2023 12:44
@Arundhati_Gadale Wow
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 5th for कांद्याची पात

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वांगी मसाला भाजी (Vangi Masala Bhaji Recipe In Marathi)
  2. पाॅपलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
  3. फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi)
  4. दुधीची भाजी (Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
  5. पानकोबी ची भाजी(Cabbage Bhaji Recipe In Marathi)
  1. बारीक मेथी ची भाजी (Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)
  2. मोदक (Modak Recipe In Marathi)
  3. पाॅपलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
  4. फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16797807
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close