कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#BR2 साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे.

#BR2 साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा

फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#BR2 साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे.

#BR2 साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीन
  1. 500 ग्रॅमचिकन
  2. 4मोठे चमचे आले लसूण पेस्ट
  3. 2मोठे बटाटे तळून
  4. 2 चमचेलाल तिखट मसाला
  5. 1 छोटा चमचाहळद
  6. चवीनुसारमीठ
  7. भरपूर कोथिंबीर बारीक चिरून
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम 500 ग्रॅम चिकन स्वच्छ गरम पाण्याने 3 ते 4 वेळा धुऊन घेतले. मग त्यात 1 चमचा व्हिनेगर घालून, चिकन पुन्हा चांगले धुऊन घेतले. आणि चिकनला 4 मोठे चमचे आले लसूण पेस्ट घालून, ते चांगले मिक्स करून 1 तास झाकून ठेवले.

    फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    1तासानंतर चिकनला 2 चमचे लाल तिखट मसाला,1 छोटा चमचा हळद लावून घेतले. आणि पुन्हा 1तास झाकून ठेवले.

    फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात कच्च्या बटाट्याचे तुकडे चांगले तळून घेतले.

    फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर बटाटे तळून घेतलेल्या तेलामध्ये, मॅरीनेट केलेले चिकन घालून, मंद गॅसवर झाकण ठेवून, त्यात पाणी घालून शिजवून घेतले.

    फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता शिजवलेल्या चिकन मध्ये तळलेले बटाटे आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर घालून सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपले गरमागरम फ्राईड चिकन.

    फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
10 फेब्रुवारी 2023 11:45 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वांगी मसाला भाजी (Vangi Masala Bhaji Recipe In Marathi)
  2. पाॅपलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
  3. कांदापात (Kandapat Recipe In Marathi)
  4. दुधीची भाजी (Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
  5. पानकोबी ची भाजी(Cabbage Bhaji Recipe In Marathi)
  1. कांदापात (Kandapat Recipe In Marathi)
  2. पाॅपलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
  3. दुधीची भाजी (Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
  4. पानकोबी ची भाजी(Cabbage Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16798220
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close