व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
व्हेज पुलाव (Veg Pulao Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम व्हेज पुलाव साठी लागणारे साहित्य काढून घेतले.
- 2
नंतर सर्व भाज्या, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्या.
- 3
नंतर एका कढईत तूप गरम करून मोहरी ची फोडणी करून त्यात तेजपान, कढीपत्ता घालून कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले.
- 4
नंतर त्यात लसूण जीरे पेस्ट तिखट मीठ हळद धने पूड घालून परतून घेतले नंतर टमाटर सर्व भाज्या, मटार दाणे घालून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.
- 5
नंतर त्यात धुऊन ठेवलेले तांदूळ घालून परतून भाजून घेतले नंतर त्यात गरम पाणी घालून मंद आचेवर उकवुन घेतले.
- 6
- 7
नंतर त्यात सांबार घालून कढी सोबत डीश सर्व्ह केली.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16815967



















टिप्पण्या