कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
"पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
"पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

"पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

मस्त चटपटीत, आंबटगोड चविष्ट लागते.. फ्रीजमध्ये एक आठवडा चांगले रहाते...

मस्त चटपटीत, आंबटगोड चविष्ट लागते.. फ्रीजमध्ये एक आठवडा चांगले रहाते...

पुढे वाचा

"पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

मस्त चटपटीत, आंबटगोड चविष्ट लागते.. फ्रीजमध्ये एक आठवडा चांगले रहाते...

मस्त चटपटीत, आंबटगोड चविष्ट लागते.. फ्रीजमध्ये एक आठवडा चांगले रहाते...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

पंधरा मिनिटे
  1. 1 किलोपिकलेले पेरू
  2. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  3. 1 टीस्पूनहळद
  4. 1/2 टीस्पूनहिंग
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 टीस्पूनमोहरीची डाळ
  7. 1 टीस्पूनबडिशेप
  8. 2 टेबलस्पूनलोणचे मसाला
  9. 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    पेरू स्वच्छ धुवून, पुसून घ्या. कापून मधल्या बिया काढून घ्या व बारीक फोडी करून घ्या..

  2. 2

    मोहरीची डाळ, बडिशेप भाजून, मिक्सरमध्ये फिरवून घ्या..

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे घालावे. जीरे फुलले की पेरूच्या फोडी घालून दोन मिनिटे परतून घ्या..

  4. 4

    लाल तिखट, हळद, हिंग, लोणचे मसाला, वाटलेली मोहरी, बडिशेप घालून मिक्स करा.. दोन मिनिटे परतून घ्या. गुळ घालून मिक्स करा.. गुळ विरघळला की त्यातच पेरूच्या फोडी शिजतील...

  5. 5

    तयार चटपटीत आंबटगोड लोणचे भाकरी चपाती सोबत सर्व्ह करा..

    "पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    "पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    "पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

लता धानापुने
लता धानापुने @lata22
23 फेब्रुवारी 2023 18:35 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. 'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
  2. मुळ्याची कोशिंबीर (Mulyachi Koshimbir Recipe In Marathi
  3. कोबीचे भानुले (Kobiche Bhanule Recipe In Marathi)
  4. रताळी फेणी (Ratali Feni Recipe In Marathi)
  5. राइस प्लेट (Rice Plate Recipe In Marathi)
  1. 'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
  2. 'फ्रोजन मटार "(Frozen Matar Recipe In Marathi)
  3. संत्रा भात (Orange Rice Recipe In Marathi)
  4. "तडकेवाली कढी-पकोडा"(Tadkewali Kadhi Pakoda Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16821355
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close