घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)

#BWR
भजी बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.
घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
#BWR
भजी बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.
कुकिंग सूचना
- 1
घोसाळी स्वच्छ धुवून चकत्या करून घेतल्या.
- 2
बेसन पिठामध्ये तांदळाचे पीठ, मीठ, काश्मिरी लाल मिरची पावडर, धणे जीरे पावडर, लाल तिखट, हिंग हळद आणि ओवा घालून चांगले मिक्स करून घेतले. त्यामध्ये घोसाळ्याच्या चकत्या घालून मिक्स करा. त्यामध्ये पाणी घालून सरबरीत मिक्स करून घेतले मिश्रण जास्त पातळ नको आणि घट्टही नको मध्यम स्वरूपात भिजवून घेतले. त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा आणि एक चमचा गरम तेलाचे मोहन घातले त्यामुळे भजी छान पैकी गोल गरगरीत फुगून मस्त कुरकुरीत होतात.
- 3
त्यानंतर एका कढईत तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात तिन्ही प्रकारच्या भजी घालून चांगले खरपूस तळून घेतले.
- 4
भजी छान पैकी गोल गरगरीत फुगून मस्त कुरकुरीत झाल्यात. Enjoy 😋
Similar Recipes
More Recipes
- रवेदार गाजर हलवा (Ravedar Gajar Halwa Recipe In Marathi)
- ओनीयन उत्तप्पा (Onion Uttapam Recipe In Marathi)
- लालभोपळ्याच्या तिखट पुर्या बटाटा भाजी(Lal Bhoplyachya Tikhat Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
- गावरानी चणे आणि तुरीचे चाकवत घातलेले वडे.(Gavran Chane Turi Chakvat Bhaji Vade Recipe In Marathi)
- कंदी पेढ्यांची पोळी (Kandi Pedhachi Poli Recipe In Marathi)













टिप्पण्या (2)