लालभोपळ्याच्या तिखट पुर्या बटाटा भाजी(Lal Bhoplyachya Tikhat Purya Batata Bhaji Recipe In Marathi)

#BWR # पुरी भाजी सगळ्यांच्याच आवडीची पण न आवडणाऱ्या भाजी( लाल भोपळ्याची) पासुन खमंग तिखट मिठाच्या पुर्या व बटाट्याची भाजी कोणाला आवडणार नाही चला तर रेसिपी बघुया
लालभोपळ्याच्या तिखट पुर्या बटाटा भाजी(Lal Bhoplyachya Tikhat Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#BWR # पुरी भाजी सगळ्यांच्याच आवडीची पण न आवडणाऱ्या भाजी( लाल भोपळ्याची) पासुन खमंग तिखट मिठाच्या पुर्या व बटाट्याची भाजी कोणाला आवडणार नाही चला तर रेसिपी बघुया
कुकिंग सूचना
- 1
लाल भोपळ्याच्या तिखट पुर्या करण्यासाठी लागणारे साहित्य मसाले काढुन ठेवा तसेच लाल भोपळ्याचा साल काढुन किस करून ठेवा
- 2
कढईत साजुक तुप गरम करून त्यावर भोपळ्याचा किस परतुन घ्या व झाकण ठेवुन२-४ मिनिटे शिजवुन घ्या
- 3
बाऊलमध्ये शिजवलेला किस, सर्वमसाले,
तिळ, तांदळाचे पिठ व गव्हाचे पिठ, साखर, मीठ, कोथिंबीर सर्व मिक्स करून घट्ट पिठ मळुन ठेवा वरून तुपाचा हात लावुन झाकुन१० मिनिटे ठेवा - 4
नंतर पुर्या करून गरम तेलात तळा
- 5
सर्व पुर्या तळुन काढा
- 6
उकडलेले बटाटे सोलुन त्याच्या लहान फोडी करून त्याला हळद, तिखट, मीठ लावुन ठेवा. कढईत तेल गरम करून मोहरीजिरे कडिपत्ता हिंग परतुन घ्या त्यात तिखट मीठ लावलेल्या बटाट्याच्या फोडी मिक्स करून परता वरून कोथिंबीर, साखर मिक्स करून परता व झाकण ठेवुन १ वाफ काढा आपली बटाटा भाजी रेडी
- 7
गरमागरम लाल भोपळ्याच्या तिखट पुर्या बटाट्याच्या भाजी सोबत सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग खुसखुशीत तिखट मिठाच्या पुर्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#आषाढ तळणे# खमंग तिखट पुर्या पावसाळ्यात खाण्यासाठी बनवल्या चला तर रेसिपी बघुया म्हणजे तुम्हाला पण घरच्या मंडळींना पुर्या खिलवता येतील Chhaya Paradhi -
शेंगा वाल बटाटा रस्सा भाजी (Shenga Val Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
मिक्स भाजी सगळ्यांच्याच आवडीची आज मी शेवग्याच्या शेंगा कडवे वाल, बटाटा भाजी केली खुपच टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#EB2 #W2भेंडीची भाजी व कोणाला आवडणार नाही असे क्वचितच पाहायला मिळते.:-) Anjita Mahajan -
मेथी थेपले (Methi Theple Recipe In Marathi)
#नाष्ट्यासाठी हेल्दी व पोटभरीचा पदार्थ मेथीचे थेपले करायला पण सोप्पे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
लाल भोपळ्याच्या वड्या (lal bhoplyachya vadya recipe in marathi)
लाल भोपंळ्याचे घारगे, गुलगुले आपण नेहमी करतो. पण गोड नको असेल तर ह्या वड्या कराव्यात. यांत ५ प्रकारची पिठं घातली आहेत त्यामुळे अगदी पोष्टाीक, चटपटीत आणी कुरकुरीत . Mrs.Nilima Vijay Khadatkar -
दाबेली (Dabeli recipe in marathi)
#स्ट्रीट आजकाल दाबेली हा पदार्थ कुठेही कधिही मिळतो गरम गरम तिखट आंबट गोड दाबेली सगळ्यांच्याच आवडीची चला तर घरी कशी बनवायची बघुया Chhaya Paradhi -
बटाटा पातळ भाजी पुरी (batata patal bhaji puri recipe in marathi)
#रेसिपीबुक #weeks7 बिना कांदा लसुणाची व्रतवाली भंडारेवाली बटाटा भाजी पुरी बऱ्याच मंदिरात प्रसाद म्हणुन भोजनात केली जाते त्याच प्रकारची भाजी आज मी दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
भोपळ्याच्या तिखट पुरी (bhopla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर पुरी दिसायला पण सुरेख़ आणि मुलानांं नविन आकारात बनवलेल्या पुरी एकदम उत्साहाने खातात. भोपळा घातलेली पुरी मुळे भाजी पण खाल्ली जाते. नेहमी प्रमाणे गोड घारगे न बनवता तिखट पुरी बनवल्या Deepali Amin -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#बटाटा भजी नुसत नाव काढल की तोंडाला पाणी सुटत ना पावसाळ्यात सणवाराला आपल्याकडे बटाटा भजी केली जाते चला तर बटाटा भजी ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
खुसखुशीत कोथिंबिर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसिपिस #सध्याच्या सिजनमध्ये मार्केट मध्ये कोथिंबिर भरपुर दिसते व स्वस्त ही आहे चला तर आज कोथिंबिरीच्या वड्यांची सोप्पी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrआषाढी महिना सुरू झालाआषाढी महिन्यात वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते त्यातलाच हा एक पदार्थ#तिखट मिठाच्या पुऱ्या😋 Madhuri Watekar -
ज्वारीच्या पुर्या (jowarichya purya recipe in marathi)
#GA4 #week16 #Jowar ज्वारी हे हेल्दी धान्य आहे त्याचा वापर आपल्याकडे घरोघरी केला जातो ज्वारी ची भाकरी आपल्या रोजच्या आहारात केली जाते ज्वारी पासुन अनेक पदार्थ बनवले जातात त्यातलाच ऐक पदार्थ म्हणजे ज्वारीच्या पुर्या आज मी बनवल्या आहेत चला त्याची रेसिपी सांगते Chhaya Paradhi -
बटाटा ची रस्सा भाजी (batata chi rassa bhaji recipe in marathi)
#pr#बटाटा रस्सा भाजीमाझ्या मुलांना बटाटा कुठल्याही स्वरूपात आवडतो.कुठलीही भाजी नसली तरी बटाटा असतोच.त्यात ही रस्सा भाजी जास्त आवडीची . Rohini Deshkar -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस पहिला-- बटाटा Chhaya Paradhi -
बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #W14 महाराष्ट्र व मुंबई ची शान सगळ्यांच्या आवडीचा बटाटेवडा व दक्षिण भारती यांचे सांबार ह्यांचा मिलाफ होऊन तयार झालेली भन्नट डिश सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी चला तर लगेच बघुया Chhaya Paradhi -
डोसा स्पेशल बटाटा भाजी (batata bhaji recipe in Marathi)
डोसा आणि इडली हे माझे आवडीचे पदार्थ आहेत त्यामुळे डोसा सोबत खाल्ली जाणारी ही बटाट्याची भाजी थोडी खास असते चला तर मग बघुया ही बटाट्याची भाजी कशी करायची.... Prajakta Vidhate -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.नववा घटक - दुध व लाल भोपळालाल भोपळ्याची खीर हा देवीचा आवडता नैवेद्य आहे.उपवासासाठी ही रेसिपी चालते.ही माझी 401 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे पॅटिस व मखाण्याची खिर (upwasache patties and makhana khir recipe in marathi)
#feast #उपवासाच्या रेसिपी आता उदया पासुन नवरात्रिचे उपवास सुरु होतात दरवेळी साबुदाणा खिचडी वडे खाऊन कंटाळा येतो तर चला नविन वेगळ्या २ तिखट गोड रेसिपी कशा बनवायच्या ते बघुया ( मखाणे पौष्टीक व त्यात भरपुर प्रोटीन असतात ) Chhaya Paradhi -
उपवासची बटाट्याची भाजी (upwasachi batata bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवद्य हि बटाट्याची भाजी कोणत्याही उपवास च्या दिवशी खायला बनवू शकता. तसेच बटाट्याची भाजी नैवेद्य म्हणुन दाखवतात.बनवायला देखील अतिशय सोपी आहे Swayampak by Tanaya -
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
उपवासाची बटाट्याचीभाजी (upwasachi batatyachi bhaji recipe in marathi)
#fr#उपवासमधे मी बटाट्याची भाजी बनविली आहे.अगदी सोपी व लौकर बननारी ही डिश कमीत कमी साहित्य मधे बनते.चला तर मग रेसिपी बघुया. Dr.HimaniKodape -
-
उपवासाची लालतिखटातली साबुदाण्याची खिचडी (Laltikhat Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR #उपवासाच्यारेसिपी # साबुदाण्याची खिचडी लहान मोठे सगळ्यांच्याच आवडीची उपवास असो किंवा नसला तरीही ती प्रत्येकजण आवडीने खातोच चला तर आज मि लाल तिखटात ली साबुदाणा खिचडी कशी बनवली आहे ते बघुया Chhaya Paradhi -
तिखट मिठाची पुरी (tikhat mithachya purya recipe in marathi)
#ashrआषाढ महिन्यात बरेच पदार्थ तळतात व आपल्या कुलदेवता जी असेल तीला नैवेद्य दाखवतात. त्याला आखाड तळणे असे म्हणतात.आखड का तळतात ?पावसाला सुरुवात झालेली असते. नदी नाल्याना पाणी आलेले असते. ते पाणी आपण पीत असतो. बऱ्याच वेळा हे पाणी प्रदूषित झालेले असते. त्यामुळे पचनशक्तीला बाधा होते. पचनसंस्था चांगली राहावी. म्हणून असे तळलेले पदार्थ खातात. म्हणजे शरीराची (overoil) आतून करून घ्यावी.म्हणून आपण भजी, कापण्या, पुरी असे तळून खातात. असे म्हणतात की मग आषाढ बाधत नाही. म्हणजे जे आजरी पडतात ते पडत नाही.प्रत्येक गोष्ट ही देवाला जोडली तर माणूस हा घाबरून प्रत्येक गोष्ट करत असतो. तर आज आपण तिखट मिठाची पुरी कशी बनवायची ते बघुया..... Vandana Shelar -
गोड शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपुर्णा शंकरपाळी सगळ्यांच्याच आवडीची दिवाळीत तर घरोघरी केली जातेच गोड तिखट दोन्ही प्रकारच्या शंकरपाळ्या केल्या जातात चला तर गोड शंकरपाळी कशी बनवायचे ते मी दाखवते Chhaya Paradhi -
कोथिंबिर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #w1 कोथिंबिर आपल्या आहारातील मुख्य घटक आहे. कोथिंबिरीचा सुगंध तसेच चवीमुळे पदार्थ चवदार बनतो तसेच कोथिंबिर आपल्या शरीरासाठी खुपच फायदेशीर आहे मधुमेहग्रस्त रोग्यासाठी कोथिंबिर खुपच उपयुक्त आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते त्याच बरोबर आपले आरोग्यही चांगले राहाते कोथिंबिरीतील विटॉमिन सी मुळे एजिंगची लक्षणे रोखण्यास मदत होते. फंगल इन्फेक्शनवरही तसेच चेहर्याची चमक वाढते. त्यातील प्रोटीन्स व विटॉमिन्स मुळे केसांची वाढ होण्यास फायदा होतो. थायरॉईड साठी फायदेशीर, सांधे दुखीचा त्रास कमी होतो. कोथिंबिर ही कफनाशक आहे. डोळ्यांसाठी लाभदायक, थकवा दूर करते. वजन कमी करण्यास उपयोगी चला तर अशा बहुगुणी कोथिंबीरी पासुन सगळ्यांना आवडणाऱ्या तिखट वड्या कशा बनवायच्या ते बघुया Chhaya Paradhi -
रवा सँडविच ढोकळा
#रवा रवा सँडविच ढोकळा पौष्टिक आणि सगळ्यांच्याच आवडीचा करायलाही झटपट होतो चला बघुया कसा करायचा Chhaya Paradhi -
भाजणीची चकली
#डाळ दिवाळीत गोड पदार्था सोबत तिखट पदार्थ सुध्दा हजेरी लावतात त्यात प्रमुख म्हणजे सगळ्यांची आवडती तिखट कुरकुरीत चकली चला तर आज चकली रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या (4)