उडदमुगाचे पकोडे (Udad Mungache Pakode Recipe In Marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
उडदमुगाचे पकोडे (Udad Mungache Pakode Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उडदाची, मुगाची, चना डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन ३-४ तास भिजवून ठेवली.
- 2
नंतर तीनही डाळी भिजल्या वर एका टोपलीत सुकवून पाणी निथळून घेतले.
- 3
नंतर मिक्सरमध्ये तिन्ही डाळी, लसूण जीरे घालून जाडसर वाटून घेतले.
- 4
नंतर बटाटाचे सालं काढून बटाटा किसून किस वाटलेल्या मिश्रणात मिसळून तिखट मीठ हळद धने पूड कांदा घालून मिक्स करून घेतले.
- 5
नंतर एका कढईत तेल गरम करून पकोडे तळून घेतले.
- 6
उडदमुगाचे पकोडे तयार झाल्यावर साॅस सोबत डीश सर्व्ह केली.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16839103















टिप्पण्या