कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
काजू मसाला
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
काजू मसाला रेसिपी चे मुख्य फोटो

काजू मसाला

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#RJR
रात्रीचे जेवण रेसिपीस
आज मी पहिल्यांदाच काजू मसाला भाजी करून बघितली. खूप छान झाली.
ही माझी ६२१ वी.रेसिपी आहे.

#RJR
रात्रीचे जेवण रेसिपीस
आज मी पहिल्यांदाच काजू मसाला भाजी करून बघितली. खूप छान झाली.
ही माझी ६२१ वी.रेसिपी आहे.

पुढे वाचा

काजू मसाला

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#RJR
रात्रीचे जेवण रेसिपीस
आज मी पहिल्यांदाच काजू मसाला भाजी करून बघितली. खूप छान झाली.
ही माझी ६२१ वी.रेसिपी आहे.

#RJR
रात्रीचे जेवण रेसिपीस
आज मी पहिल्यांदाच काजू मसाला भाजी करून बघितली. खूप छान झाली.
ही माझी ६२१ वी.रेसिपी आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
‍४-५ जणांसाठी
  1. 1 कपकाजू
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1 इंचआलं
  5. 6-7लसूण पाकळ्या
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 3लवंगा,१/२ टीस्पून काळीमिरी,१ टीस्पून जिरे
  8. 1 टीस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  9. 1 टीस्पूनधने पावडर
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  13. 2 टीस्पूनफ्रेश क्रीम
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कढईत तेल घालून, तापत ठेवणे.मंद आचेवर, त्यात काजू घालून तळून घेणे.एका डीशमध्ये काढून घेणे.

    काजू मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    १ कांदा व टोमॅटो मोठे आणि १ कांदा व टोमॅटो बारीक चिरून घेणे.आल्याचे तुकडे करून घेणे.त्याच तेलात जिरे, लवंग, काळी मिरी घालून परतणे. चिरलेला कांदा व टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेणे.आलं, लसूण घालून १/२ सेकंद परतावे.सर्व थंड करत ठेवणे.

    काजू मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आलं, लसूण घालून १/२ सेकंद परतावे.सर्व थंड करत ठेवणे.

    काजू मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेणे. तळलेल्या काजूतील ५-६ काजू त्यात घालणे. थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. गॅसवर कढईत तेल घालून, तापत ठेवावे.तेल तापले की, त्यात बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घेणे.

    काजू मसाला रेसिपी स्टेप 4 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 4 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतले कांदा व टोमॅटो चांगली मऊ झाले की, वाटलेली पेस्ट घालून ५ मिनिटे परतणे.

    काजू मसाला रेसिपी स्टेप 5 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 5 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे. एक मिनिटभर परतावे.नंतर त्यात लालसर भाजून घेतलेले काजू घालणे. तेही एक मिनिटभर परतून घेणे.

    काजू मसाला रेसिपी स्टेप 6 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 6 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    मिक्सरच्या भांड्यात थोडेसेच पाणी घालून तेच पाणी भाजीत घालणे. जास्त पाणी घालू नये. नाहीतर भाजीची चव जाईल. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यावे. मिक्स करून कढईवर झाकण ठेवून, एक वाफ येऊ द्यावी.

    काजू मसाला रेसिपी स्टेप 7 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 7 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    कसुरी मेथी हातावरती कुस्करून घालणे. पुन्हा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. नंतर फ्रेश क्रीम किंवा ताजी साय असल्यास ती व्यवस्थित फेटून त्यात घालणे. व्यवस्थित मिक्स करून घेणे. झाकून ठेवून पुन्हा एक वाफ काढून घ्यावी.

    काजू मसाला रेसिपी स्टेप 8 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 8 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    गॅस बंद करावा. वरून चिरलेली कोथिंबीर घालून घ्यावी. खाण्यासाठी तयार आहे काजू मसाला.

    काजू मसाला रेसिपी स्टेप 9 फोटो
    काजू मसाला रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
11 मार्च 2023 18:53 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. वेजिटेबल रवा उपमा♥️(vegetable rawa upma in Marathi)
  2. मुगडाळ डोसा
  3. रवा ढोकळा
  4. गव्हाची खीर (दलिया)
  5. आवळा सीरप व त्याचे सरबत
  1. जांभुळ वडी
  2. मुगडाळ डोसा
  3. "मावा बासुंदी"
  4. बीटरूट सार
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16845089
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close