लाल भोपळ्याची भाजी

आशा मानोजी @asha_manoji
लाल भोपळा ही भाजी खूप गुणकारी आहे.
आहारामध्ये याचा नेहमी समावेश करावा. साल न काढता भाजी केल्यास त्याचे खूप फायदे आहेत.
लाल भोपळ्याची भाजी
लाल भोपळा ही भाजी खूप गुणकारी आहे.
आहारामध्ये याचा नेहमी समावेश करावा. साल न काढता भाजी केल्यास त्याचे खूप फायदे आहेत.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भोपळा स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा
- 2
गॅसवर पातेल्यामध्ये तेल घालून मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची हिंग हळद आलं लसूण पेस्ट यांची फोडणी तयार करून घ्यावी.
- 3
त्यानंतर चिरलेला भोपळा घालून जरासे पाणी शिंपडून झाकण ठेवून वाफ आणावी. वरून शेंगदाण्याचा कूट घालावा मस्त चविष्ट लाल भोपळ्याची भाजी तयार.ही भाजी पटकन शिजते.
- 4
गरम गरम पोळी किंवा भाकरी बरोबर खाण्याची मजा काही औरच आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16851361












टिप्पण्या (2)