ओल्या वालीच्या गराची आमटी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उभा चिरलेला कांदा टोमॅटो व ओले खोबरे भाजून घ्यावे. ते थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे.
- 2
फोडणीला घालण्यासाठी दोन चमचे तेल कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो चांगला परतून घ्यावा व त्यात ओल्या चवळीचे दाणे टाकावे व गरम मसाला टाकावा.
- 3
गरमा गरम खाण्यासाठी तयार करण्यासाठी चवळीच्या ओल्या गरची आमटी.
- 4
पाच मिनिटांनी त्यामध्ये वाटलेले खोबरे टाकावे चवीपुरतं मीठ टाकून व पाणी टाकून घ्यावे व तीन शिट्या काढाव्यात.
- 5
भाकरी किंवा भाताबरोबर सुंदर अशी ही आमटी लागते
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16852356
















टिप्पण्या