बीटरूट पराठा
सर्वप्रथम बीटरूट किसून घेऊ, त्यानंतर त्यात गव्हाच्या पीठ आणि सगळे मसाले घालून छान मिक्स करून घेऊ आणि एक गोळा तयार करून घ्यावेत त्यानंतर पराठे लाटून घेऊन
आणि तव्यावर छान खरपूस तूप किंवा तेलने भाजून घेऊ हेल्दी बीटरूट पराठे तयार आहे.
हेल्दी बीटरूट पराठे तयार आहेत
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या