कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम रवामध्ये कोमट पाणी घालून दहा मिनिटे झाकून ठेव.
- 2
त्यानंतर उकडलेले बटाटे आणि सगळे मसाले कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ.
- 3
त्यानंतर गव्हाचा पीठ घालून छान मऊ गोळा तयार करून घेऊ.
- 4
त्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून पुरी लाटून घेऊ आणि तेलात छान खरपूस भाजून घेऊ.
- 5
गरमागरम बटाटे पुरी तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16884283

















टिप्पण्या