कांदा, लसूण रहित बटाटे ची रस्सा भाजी

Mamta Bhandakkar @cook_24313243
कांदा, लसूण रहित बटाटे ची रस्सा भाजी
कांदा, लसूण रहित बटाटे ची रस्सा भाजी
कांदा, लसूण रहित बटाटे ची रस्सा भाजी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कढईमध्ये जीरा हिंग घालून घेऊ त्यानंतर हिरवी मिरची आणि टमाटर घालून छान परतून घेऊन
- 2
आता तिखट मीठ आणि सगळे मसाले घालून पुन्हा छान परतून घेऊ मसाले छान शिजले की त्यात उकडलेले बटाटे घालून पुन्हा छान मिक्स करून घ्यावे.
- 3
त्यानंतर एक ग्लास पाणी घालून पुन्हा परतून घ्यावेत.
- 4
गरमागरम बटाटे ची भाजी तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16884303















टिप्पण्या