कुकिंग सूचना
- 1
तांदळाच्या पिठात दिलेले सर्व साहित्य
घालून गरम पाणी घालून पीठ मळून घ्यावे. - 2
थालिपीठ रूमाल किंवा प्लॅस्टिक पेपर वर थापून घ्यावे.
- 3
गॅसवर तवा ठेवून त्यावर तयार थालिपीठ घालून कडेने थोडे
तेल घालून झाकण ठेवावे. - 4
- 5
नंतर परतून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.गरमागरम थालिपीठ
तयार आहे. या थालीपीठाची खासियत म्हणजे तांदळाच्या पिठाचे असल्यामुळे खूप कुरकुरीत होते.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16892323











टिप्पण्या (3)