कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कारल्याचे वडे
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कारल्याचे वडे रेसिपी चे मुख्य फोटो

कारल्याचे वडे

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून,त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.
नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.

लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून,त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.
नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.

पुढे वाचा

कारल्याचे वडे

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून,त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.
नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.

लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून,त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.
नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 1/2 कपहरबरा डाळ
  2. 2मध्यम आकाराची कारली
  3. 1 लहानकांदा
  4. थोडी कोथिंबीर
  5. 3-4हिरव्या मिरच्या
  6. 5-6लसूण पाकळ्या
  7. 1/2 इंचआले
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. 1/2 टीस्पूनजिरे पावडर
  12. 1 टीस्पूनधने पावडर
  13. चवीप्रमाणे मीठ
  14. 1/2लिंबू
  15. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    डाळ स्वच्छ धुऊन,रात्रभर भिजत ठेवणे किंवा सात-आठ तास तरी डाळ भिजली पाहिजे.
    कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घेणे. कारले उभे चिरून त्यातील सर्व बिया काढून घेणे.किसनीने किसून घेणे.
    मिक्सरच्या भांड्यात निथळून घेतलेली हरभऱ्याची डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या,आल्याचे तुकडे घालून पाणी न घालता जाडसर बारीक वाटून घ्यावे.

    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 1 फोटो
    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 1 फोटो
    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    डाळीचे वाटलेले मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणे. त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ व सर्व मसाले घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करणे. वरून अर्धा लिंबू पिळून घेणे.

    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 2 फोटो
    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 2 फोटो
    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.हव्या त्या आकाराचे वडे,छोटासा गोळा घेऊन, हातावर थापून घेणे. कढईत बसतील तेवढे वडे घालून घेणे.दोन्ही बाजूने छान लालसर तळून घेणे.

    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 3 फोटो
    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 3 फोटो
    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    अशाप्रकारे सर्व वडे व्यवस्थित तळून घेणे.
    हे वडे टोमॅटो केचप,हिरवी चटणी याबरोबर किंवा नुसते ही खाऊ शकतात.

    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 4 फोटो
    कारल्याचे वडे रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
04 मे 2023 05:29 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी
  2. #झटपट मिनी  दहीवडे(जिरा बटरचे)
  3. शेवग्याच्या शेंगांचे आप्पे
  4. अंडा मसाला भुर्जी
  5. काकडीची कोशिंबीर
  1. थ्री कलर सॅलड
  2. खेकडा मसाला/ चिंबोर्या मसाला
  3. शेवग्याच्या शेंगांचे आप्पे
  4. कोरळ रानभाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16901672
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close